Home पुणे दापोडीत क्रांतीदिनानिमित विविध कार्यक्रम संपन्न

दापोडीत क्रांतीदिनानिमित विविध कार्यक्रम संपन्न

42
0

आशाताई बच्छाव

IMG-20220809-WA0056.jpg

पिंपरी-चिंचवड उमेश पाटील                               दापोडी मध्ये क्रांती दिनानिमित्त वेगवेगळ्या उपक्रमांमधून साजरी करण्यात आली यावेळी हुतात्मा भगतसिंग व हुतात्मा नारायण दाभाडे यांच्या पुतळ्यास आयुक्त डॉ. राजेश पाटील व माजी नगरसेवक संजय नाना काटे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले
पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त डॉ. राजेश पाटील व माजी नगरसेवक संजय नाना काटे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी लक्ष्मीकांत बाराथे , विजय शिंदे, सद्गुरु काटे ,सिकंदर सूर्यवंशी, माजी नगरसेवक बाबू नायर ,रवींद्र कांबळे, मेहबूब शेख, सदाशिव रसाळ ,अँन्थोनी बोकावी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, जयश्री कोंडे ,विनायक वरपे पोलीस हवालदार अतिक्रमण विभाग , आरोग्य अधिकारी बाबासाहेब कांबळे, सुनील चव्हाण, सुनील दांगडे ,दुर्गे सो विदयुत विभाग, पुराणीक सो.जनता संपर्क अधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते सूत्रसंचालन रवींद्र बाईत यांनी केले आभार प्रदर्शन निखिल मते यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here