Home औरंगाबाद चिकटगाव येथे न्यू हायस्कूलच्या वतीने हर घर तिरंगा

चिकटगाव येथे न्यू हायस्कूलच्या वतीने हर घर तिरंगा

64
0

आशाताई बच्छाव

IMG-20220808-WA0004.jpg

चिकटगाव येथे न्यू हायस्कूलच्या वतीने हर घर तिरंगा _________________________

औरंगाबाद (बबन निकम- मराठवाडा विभागीय संपादक) युवा मराठा न्यूज नेटवर्क
_________________________

न्यू हायस्कूल चिकटगाव शाळेच्या वतीने देशाच्या अमृत महोत्सवानिमित्त हरघर तिरंगा मोहीम राबविण्यात येत आहे,
न्यू हायस्कूल चिकटगाव शाळेच्या प्रांगणातून या फेरीला सुरुवात करण्यात आली, भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत असल्याने भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव संपूर्ण भारतभर उत्साहात साजरा होत आहे, त्या अनुषंगाने शाळा, महाविद्यालय, शासकीय स्तरावरून या मोहिमेची चांगल्या प्रकारे अंमलबजावणी होत आहे या प्रभात फेरीदरम्यान जनजागृती करण्याकरिता
हर घर तिरंगा
भारतीय स्वातंत्र्याचा विजय असो यासह देशभक्तीपर घोषणांनी गाव निनादून सोडले विद्यार्थ्यांनी पोस्टरबाजी करून जनजागृती केली यावेळी शाळेचे मुख्याध्यापक एस पी आहेर, एम के निकम, के डी कुंदे, जे ए भोरे, एस के सोनवणे, बी के निकम, एस टी मगर व गावातील न्यू हायस्कूल शालेय समितीचे अध्यक्ष व सर्व सदस्य ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच व सर्व सदस्य व गावातील शिक्षण प्रेमी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात या जनजागृती मोहिमेमध्ये आपला सहभाग नोंदवला

Previous articleरस्त्याचे काम आहे की मृत्यू चा सापळा
Next articleरघुवीर घाटात कोसळलेली दरड अखेर बांधकाम विभागाने हटवली
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here