Home नाशिक रस्त्याचे काम आहे की मृत्यू चा सापळा

रस्त्याचे काम आहे की मृत्यू चा सापळा

85
0

आशाताई बच्छाव

Screenshot_20220809-052857_WhatsApp.jpg

रस्त्याचे काम आहे की मृत्यू चा सापळा                    ठेंगोडा,(नयन शिवदे प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)

नाशिक जिल्ह्यातील सटाणा – ताहाराबाद- पिंपळनेर राष्ट्रीय महामार्ग गेल्या ३ वर्षापासुन अर्धवट रखडलेला आहे . रस्त्यांची सर्व कामे अर्धवट पध्दतीने ,निकुष्ठ पध्दतीने होत आहे . झालेल्या कामांची गुणवत्ता व तपासणी कोणीच करत नाही . तर ३,४ किलोमीटरवर अर्धवट पुलाचे व ,मोरीचे काम धोकादायक झाले आहेत . साईडपट्टी वर अर्धवट भराव टाकल्याने अनेक मालवहातुक वहाने अपघात ग्रस्त होत आहे . गेल्या २,३ वर्षात अनेक अपघात होऊन ४०/५० निष्पाप नागरीकांचा जिव गेला आहे . तरी प्रशासनाने सदर रस्ता ठेकेदार ,काँन्ट्रक्टर यांच्यावर कारवाई करावी व सदर रस्ता योग्य पध्दतीने दुरुस्ती करावी NH AI 752 पिंपळनेर सटाणा रस्त्यावरील हा Vedio विरगाव जवळील आहे. गेली ३ वर्षापासून रस्त्याचे काम जनतेचा जिव घेण्यासाठी चालु आहे..जनतेमध्ये संतापाची लाट उसळली आहे

Previous articleआजादी का अमृत महोत्सव ग्रामसभेत महापुरुष अवतरले
Next articleचिकटगाव येथे न्यू हायस्कूलच्या वतीने हर घर तिरंगा
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here