Home पुणे दापोडीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या शतकोतर जयंती महोत्सावाचे आयोजन मान्यवरांचा सत्कार संपन्न

दापोडीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या शतकोतर जयंती महोत्सावाचे आयोजन मान्यवरांचा सत्कार संपन्न

79
0

आशाताई बच्छाव

IMG-20220807-WA0028.jpg

पिंपरी चिंचवड-प्रतिनिधी उमेश पाटील                    साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शतकोत्तर जयंती महोत्सव समिती दापोडी यांच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 102 व्या जयंती निमित्त रामदास भांडे व यशवंत उर्फ आबा कोळेकर यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला
अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करताना व लोकशाहीरआण्णाभाऊ साठे समाज मित्र गौरव पुरस्कार 2022 विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल अमित गोरखे संजय नाना काटे धनंजय भिसे शेखर काटे यांच्या शुभहस्ते चिन्ह देऊन यांचा सन्मान करण्यात आला सत्कारमूर्ती यांची नावे एडवोकेट सुनील कडुसकर सुहिता आनंद ओव्हाळ सचिन भांडे शितल कुंभार भास्कर जाधव वरिष्ठ पोलीस निरीक्षक भोसरी पोलीस चौकी विष्णू कसबे दत्तू चव्हाण संदिपान झोंबाडे रमेश मोरे संगीता पाचंगे उमेश पाटील रवींद्र बाईत सुभाष जाधव बलभीम भोसले यांचा शाल श्रीफळ स्मृतीचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला यावेळी मान्यवरांच्या वतीने प्रकाश जवळकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी चंद्रकांता सोनकांबळे गोपाळ मोरे सिकंदर सूर्यवंशी रवी कांबळे सुभाष सिंघल लिलाबाई इंगळे जयश्री कोळेकर भांडे उमेश तांबोळी योगेश मोहिते बलवान माने आजी माजी मान्यवर उपस्थित होते यावेळी सूत्रसंचालन संतोष घुले व आभार रोहिदास भांडे यांनी मानले

Previous articleअंधश्रध्देचा असाही प्रकार…! नागपूर हादरले…आई वडिलांकडून पोटच्या मुलीची हत्या!!
Next articleचिपळूण परिसरात मुसळधार पाऊस
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here