Home नागपूर महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर मध्ये स्वाईन फ्लू वाढतोय;

महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर मध्ये स्वाईन फ्लू वाढतोय;

58
0

राजेंद्र पाटील राऊत

Screenshot_20220806-083414_Google.jpg

पुणे, हवेली तालुका प्रतिनिधी श्री संजय वाघमारे: महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर मध्ये स्वाईन फ्लू वाढतोय; आत्ताच हाती आलेल्या रिपोर्टनुसार महाराष्ट्राची राजधानी नागपूर या ठिकाणी स्वाइन फ्लूचा प्रभाव वाढत आहे. स्वाइन फ्लूच्या प्रवाहामुळे त्या ठिकाणी ५ नागरिकांचा मृत्यू झालेला आहे व ७५ नागरिक स्वाइन फ्लू बाधित आढळले. ५ मृतांमध्ये ४ नागरिक हे नागपूरचे नागपूरच्या आरोग्य विभागाने सांगितले की 5000 अशी उपलब्ध आहेत परंतु हे सर्व लसी गर्भवती महिलांसाठी राखीव ठेवले आहेत व त्यांना देण्यासाठी आरोग्य विभागाने या ठिकाणी संकेत दिले आहेत. आरोग्य विभागाने सांगितले की स्वाईन फ्लूच्या लस बाबत काळजी घेतली जाईल व रुग्ण वाढणार नाहीत यासाठी लसीचे नियोजन केले आहे. आरोग्य विभागाने सांगितले की प्रत्येक नागरिकांनी आपापले काळजी घेणे गरजेचे आहे व मास्क व सोशल डिस्टन्स चा वापर करावा त्यामुळे स्वाइन फ्लू वाढणार नाही यासाठी सहकार्य करावे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here