Home बुलढाणा वानखेड येथे पुर्ण गावात प्रभात फेरी काढुन राबविले स्वातंत्र्य अमृत महोत्सव जनजागृती...

वानखेड येथे पुर्ण गावात प्रभात फेरी काढुन राबविले स्वातंत्र्य अमृत महोत्सव जनजागृती अभियान

129

आशाताई बच्छाव

IMG-20220806-WA0003.jpg

वानखेड येथे पुर्ण गावात प्रभात फेरी काढुन राबविले स्वातंत्र्य अमृत महोत्सव जनजागृती अभियान

युवा मराठा न्युज वेब पोर्टल प्रतिनिधी:-रवि शिरस्कार

दिनांक 20 जुलै 2022 च्या शासन निर्णयानुसार
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उपक्रम अंतर्गत हर घर तिरंगा मध्ये वानखेड येथील जिल्हा परिषद मुलांची शाळा, उर्दू शाळा, कन्या शाळा, या तिन्ही शाळेतील विद्यार्थ्यांची संपुर्ण वानखेड गावात प्रभात फेरी काढून ग्रामस्थांना हरघर तिरंगा चे नारे देऊन उदभोदीत केले या प्रभात फेरीमध्ये ग्रामविकास अधिकारी के.बी.धनवाडे, वानखेड येथील प्रथम नागरिक सरपंच, उपसरपंच, तसेच या तिन्ही शाळेचे मुख्याध्यापकसह -शिक्षक शिक्षिका, अंगणवाडी सेविका, मदतनीस या सर्वांनी सहभाग घेऊन घर घर तिरंगा-हर घर तिरंगा या शासनाच्या उपक्रमात गावकऱ्यांचा उत्साह वाढविला.

संपूर्ण गावातून फेरी काढून विद्यार्थी आपल्या शाळेत परत गेले.यावेळी विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करून फेरीची सांगता केली यावेळी ग्रामपंचायत वानखेड ग्रामविकास अधिकारी के.बी.-धनवाडे, सरपंच- श्रीमती रंगभाल, उपसरपंच- राजेश पाखरे, त्याचप्रमाणे ग्रामपंचायत वानखेड सदस्य– सौ वनिता लोणाग्रे’ पुष्पा आमझरे, सौ.मैनाताई पारिसे, दीपक इंगळे शिवाजी आमझरे,विलास भगत,अनिल भारसाकडे,
लिपिक- शालिग्राम हागे,उपस्थित होते..
प्रभात फेरीमध्ये शिपाई- अशोक मेंहंगे,पाणीपुरवठा कर्मचारी-श्याम खंडेतोड, रवि मेंहंगे,विलास पारिसे,यांनी अथक परिश्रम घेतले.

Previous articleमहाराष्ट्राची उपराजधानी नागपूर मध्ये स्वाईन फ्लू वाढतोय;
Next articleभोकर चे उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे साहेब यांची बदली
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.