Home बुलढाणा प्रपंत्र (ड )च्या लाभार्थ्यांचे प्रस्ताव सादर करून घरकुलचा लाभ द्या निवेदन देऊन...

प्रपंत्र (ड )च्या लाभार्थ्यांचे प्रस्ताव सादर करून घरकुलचा लाभ द्या निवेदन देऊन उपोषण करण्याचा सुरु करण्याचा इशारा

152

आशाताई बच्छाव

IMG-20220805-WA0019.jpg

प्रपंत्र (ड )च्या लाभार्थ्यांचे प्रस्ताव सादर करून घरकुलचा लाभ द्या

निवेदन देऊन उपोषण करण्याचा सुरु करण्याचा इशारा

युवा मराठा न्युज वेब पोर्टल प्रतिनिधी:- रवि शिरस्कार

संग्रामपूर तालुक्यांमधील एकलारा येथील ग्रामवासीयांनी जिल्हाधिकारी यांना संग्रामपूर पंचायत समितीमध्ये जाऊन दिले आहे निवेदन
आणि निविदांमध्ये नमूद आहे की ग्रामपंचायत कार्यालय एकलारा येथील प्र, पत्रं (ड)च्या लाभार्थ्यांचे प्रस्ताव सादर करून लाभार्थ्यांना त्वरित लाभ मिळावा व पुरवणी यादीला मंजुरी मिळावी जेणेकरून एकलारा गावातील लाभांर्थी घरकुलाच्या लाभापासून वंचित नाही राहिले पाहिजे तसेच एकलारा ग्रामपंचायत कार्यालयाने लवकरात लवकर नागरिकांच्या घरकुल लाभाकरिता प्रस्ताव सादर करून या एकलारा मधील लोकांना हक्काची घरे मिळवून द्यावे अन्यथा १४ऑगस्ट पर्यंत घरकुल लाभार्थ्यांचे प्रस्ताव सादर न केल्यास त्याच दिवशी संध्याकाळी १४ऑगस्ट पासून ग्रामपंचायत कार्यालय एकलारा येथे लोकशाही मार्गाने उपोषणासाठी बसावे लागेल
असे निवेदन एकलारा येथील लाभार्थ्यांनी दिनांक २/८/२०२२
रोजी संग्रामपूर पंचायत समिती कार्यालय येथे जाऊन निवेदन दिले आहे
व त्या वेळेस उपस्थितीत एकलारा येथील लाभार्थी सुनील आस्वार, बळीराम धुळे, सागर भारसाकडे
तसेच विवेक राऊत,किसन तायडे,सुरेश धुरडे,हेमंत पवार,वैभव वानखडे,नामदेव मिसाळ,श्रीकृष्ण पवार,सुरेश हागे ,गजानन वर्गे ,इत्यादी एकलारा गावातील मंडळी उपस्थित होते

Previous articleमहाराष्ट्र स्टुडंट्स युनियनची कोंकण प्रदेश कमिटीच्या अध्यक्षपदी ॲड.गौरव शेलार यांची नियुक्ती
Next articleघरोघरी तिरंगासाठी स्वाभिमानाने पुढे या – जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.