Home बुलढाणा अमडापूर बस स्थानक परिसरात अनाथ यूवक

अमडापूर बस स्थानक परिसरात अनाथ यूवक

142

आशाताई बच्छाव

IMG-20220731-WA0029.jpg

अमडापूर बस स्थानक परिसरात अनाथ यूवक
ब्यूरों चिफ स्वप्निल देशमुख यूवा मराठा न्यूज बूलडाणा
अमडापुर :-बस स्थानक परिसरात दोन दिवसापासून अनाथ युवक वावरत होता. तेव्हा गजानन देशमुख युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष यांना योगेश राऊत यांनी माहिती दिली असता गजानन देशमुख यांनी व सहकाऱ्यांनी मानव सेवेचे व्रत घेतलेले सेवा संकल्प प्रतिष्ठान येथे संपर्क केला असता तत्काळ सेवासंकल्प चे सर्वेसर्वा डॉक्टर नंदकुमारजी पालवे यांनी दखल घेऊन सेवा संकल्प चे गौरव मोरे व इतर टीम यांना तत्काळ अमडापूर येथे पाठवले त्यांनी सदर व्यक्तीला आपल्या पळसखेड येथील आश्रमात आश्रय दिला यावेळी सुरज गायकवाड, प्रसादबाप्पू देशमुख ,योगेश राऊत, संदिप नगरे, सुरेशदादा खराडे पवन शिंदे व इतर मंडळींनी सेवा संकल्प च्या स्वाधीन केले

Previous articleभाजपा जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे यांच्या निवासस्थानी ‘मन की बात’ कार्यक्रम
Next articleदूरसंचार कंपन्यांच्या ५जी स्पेक्ट्रमच्या स्पर्धेची रंगीत तालीम
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.