Home पुणे हुतात्मा भगतसिंग विद्यामंदिर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या जागे संदर्भात पाहणी माननीय...

हुतात्मा भगतसिंग विद्यामंदिर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या जागे संदर्भात पाहणी माननीय पिंपरी चिंचवड आयुक्त डॉक्टर राजेश पाटील माजी नगरसेवक संजय नाना काटे

161

आशाताई बच्छाव

IMG-20220728-WA0034.jpg

हुतात्मा भगतसिंग विद्यामंदिर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या जागे संदर्भात पाहणी माननीय पिंपरी चिंचवड आयुक्त डॉक्टर राजेश पाटील माजी नगरसेवक संजय नाना काटे
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी उमेश पाटील
दापोडीतील परिसरातील नागरिकांची बऱ्याच दिवसांपासून मागणी होती की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याची सध्या उपलब्ध असलेली जागा अपुरी पडत असलेली ती वाढून मिळावी नागरिकांची मागणी होती त्या अनुषंगाने माननीय पिंपरी चिंचवड आयुक्त राजेश पाटील यांच्यासह माननीय उपायुक्त शिक्षण मंडळाचे संदीप खोत क्षेत्रीय अधिकारी श्री विजय थोरात कार्यकारी अभियंता श्री मनोज शेटीया उप अभियंता स्थापत्य श्री सुनील दांडगे यासह बांधकाम विभाग अधिकारी आरसीसी कन्सल्टट आर्किटेक व ठेकेदार यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची प्रत्यक्ष दापोडीत पाहणी केली यावेळी संजय नाना काटे विनायक काटे जयसिंग काटे गोपाळ मोरे व आजी-माजी नगरसेवक उपस्थित होते

Previous article!!आजारी स्त्री पुरुष व बालकांवरील उपचारात हलगर्जीपणा खपवून घेणार नाही!!- आमदार डॉ देवराव होळी
Next articleमहा आरोग्य व नेत्र तपासणी शिबीर संपन्न.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.