Home गडचिरोली !!आजारी स्त्री पुरुष व बालकांवरील उपचारात हलगर्जीपणा खपवून घेणार नाही!!- आमदार डॉ...

!!आजारी स्त्री पुरुष व बालकांवरील उपचारात हलगर्जीपणा खपवून घेणार नाही!!- आमदार डॉ देवराव होळी

99
0

आशाताई बच्छाव

IMG-20220727-WA0038.jpg

!!आजारी स्त्री पुरुष व बालकांवरील उपचारात हलगर्जीपणा खपवून घेणार नाही!!- आमदार डॉ देवराव होळी

गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)
येथील महिला व बाल रुग्णालय येथे मुंबई येथून आल्याबरोबर आज गडचिरोली विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ देवराव होळी यांनी सदिच्छा भेट दिली व येथे भरती माता भगिनी यांची येथील रुग्णांची आस्थेने विचारपूस केली व आमदार डॉक्टर देवरावजी होळी यावेळी बोलतांना सांगितले येथील जिल्ह्यातील पुरुष, महिला व बाल रुग्णांच्या उपचारा दरम्यान कोणतेही अल्गर्जी पना खपऊन घेणार नाही व येथील भरती रुग्णांचे सर्व उपचार व्यवस्थित झाले पाहिजे असे प्रतिपादन केले व जिल्ह्यातील स्त्री , पुरुष व बाल रुग्णालयात पुन्हा आधुनिकिकरण करण्यात येईल व शिवसेना व भाजप सरकार मधे निधीची कोणतेही कमतरता पडू देणार नाही ,परंतु आलेल्या रुग्णांची गैरसोय होऊ नये व आवश्यक उपचार करण्यात यावे असे सांगितले यावेळी प्रामुख्याने येथील जिल्हा शल्यचिकित्सक व डॉक्टर्स नर्सेस व कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here