Home बुलढाणा बुलढाणा जिल्ह्यातील जगप्रसिद्ध लोणार सरोवरच्या विकासाकरीता ३६९ कोटी निधी मंजूर

बुलढाणा जिल्ह्यातील जगप्रसिद्ध लोणार सरोवरच्या विकासाकरीता ३६९ कोटी निधी मंजूर

56
0

आशाताई बच्छाव

IMG-20220728-WA0027.jpg

बुलढाणा जिल्ह्यातील जगप्रसिद्ध लोणार सरोवरच्या विकासाकरीता ३६९ कोटी निधी मंजूर

महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री ना.श्री.एकनाथरावजी शिंद साहेब यांनी लोणार सरोवर विकास कामाकरिता तब्बल ३६९ कोटी रुपयाचा निधी मंजूर केला…

युवा मराठा न्युज वेब पोर्टल प्रतिनिधी:- रवि शिरस्कार

बुलडाणा लोकसभा मतदारसंघातील जगप्रसिद्ध लोणार सरोवर च्या सर्वागीण विकासासाठी आज राज्य मंत्रीमंडळ बैठकीमध्ये मुख्यमंत्री ना.श्री.एकनाथरावजी शिंदे व उपमुख्यमंत्री ना.श्री.देवेंद्रजी फडणवीस यांनी विकास लोणार सरोवर जतन,संवर्धन व विकास आराखड्यास मंजूर तब्बल ३६९ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.मागील अनेक वर्षांपासून भूमिपुत्र खासदार मा.प्रतापरावजी जाधव साहेब व लोकप्रिय आमदार डॉ.संजयजी रायमुलकर साहेब यांनी सतत मुख्यमंत्री कार्यालय यांच्याशी पाठपुरावा करत होते.आज त्यांच्या अथक प्रयत्नांना यश आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here