Home औरंगाबाद महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त चिकटगाव येथे वृक्षारोपण

महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त चिकटगाव येथे वृक्षारोपण

44
0

आशाताई बच्छाव

IMG-20220723-WA0059.jpg

महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त चिकटगाव येथे वृक्षारोपण
—————————————-
औरंगाबाद: विभागीय संपादक युवा मराठा न्यूज नेटवर्क

चिकटगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत व न्यू हायस्कूल तसेच जिल्हा परिषद शाळा चिकटगाव यांच्या संयुक्त विद्यमाने राज्याचे माजी मुख्यमंत्री माननीय अजित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त चिकटगाव येथे वृक्षारोपण करण्यात आले यावेळी वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती माननीय भागिनाथ दादा मगर, चिकटगाव ग्रामपंचायतचे उपसरपंच माननीय उत्तमराव निकम शालेय समितीचे अध्यक्ष आनंद निकम,
खरज ग्रामपंचायतचे सरपंच दत्तू भाऊ कुंदे,
चिकटगाव ग्रामपंचायत चे माजी सरपंच आर के पाटील
खरजचे बीटी कुंदे ,
चिकटगाव विविध कार्यकारी सोसायटीचे नवनिर्वाचित संचालक दिलीपराव निकम, प्राध्यापक भागवत निकम, साई कृषी सेवा चे संचालक सतीश निकम, बाळासाहेब मगर, आदेश कृषी सेवा केंद्राचे संचालक आदेश निकम, दिलीप निकम,
न्यू हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री ए टी आदाने, एम के निकम, के डी कुंदे, बी के निकम, एस टी मगर, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक बी के जाधव सर व व त्यांचे सर्व शिक्षक कर्मचारी व गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी यावेळी सहभाग नोंदवला

Previous articleआमदार सुहास कांदे यांच्या नेतृत्वात नांदगाव तालुक्यात पहिली ग्रामपंचायत बिनविरोध
Next articleमाजी जिल्हा परिषद अध्यक्ष मा.अजयभाऊ कंकडालवार यांचे कडून किट वाटप व आर्थिक मदत.!!
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here