Home गडचिरोली माजी जिल्हा परिषद अध्यक्ष मा.अजयभाऊ कंकडालवार यांचे कडून किट वाटप व आर्थिक...

माजी जिल्हा परिषद अध्यक्ष मा.अजयभाऊ कंकडालवार यांचे कडून किट वाटप व आर्थिक मदत.!!

118

आशाताई बच्छाव

IMG-20220723-WA0046.jpg

माजी जिल्हा परिषद अध्यक्ष मा.अजयभाऊ कंकडालवार यांचे कडून किट वाटप व आर्थिक मदत.!!                                                            गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

अहेरी नगरपंचायत अहेरी अंतर्गत येणाऱ्या प्रभाग क्र.5 मधील प्रभुसादन परिसरातील नागरिकायांच्या घरी जाऊन भेट देण्यात आले त्याचप्रमाणे पूर पीडीत असलेल्या नागरिकांन सोबत चर्चा करून शासनाकडून त्वरित नुकसान झालेल्या घरांचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले. तसेच पुराचा पाण्यात घरातील जीवनावश्यक वस्तू वाहून गेले व सतत चालू असलेल्या पावसामुळे हाताला काम नसल्यामुळे उपासमारीची पाळी उदबावली होती हि बाब अहेरी नगरपंचायत चे उपाध्यक्ष मा.शैलेंद्रभाऊ पटवर्धन यांना माहीती मिळताच मा.अजयभाऊ कंकडालवार यांना पाचारण करून त्या ठिकाणी असलेल्या पूर पिडीत नागरिकांना जीवनावश्यक असलेले किट व आर्थिक मदत देणात आले.

यावेळी उपस्थित अहेरी नगरपंचायत चे अध्यक्ष कु.रोजाताई करपेत,अहेरी न.प.चे बालकल्याण सभापती मीनाताई ओंडरे,प्रशांत गोडसेलवार नगरसेवक,विलास सिडाम,विलास गलबले,महेश बाकेवार,ज्योतीताई सडमेक,सुरेखा गोडसेलवार,निखत रियाज शेख,हरी श्रीनिवास छाटारे,सलाम शेख,रमेश वते वड्डे,नानाजी लालसू नारोटे,सुखराम सोनू मडावी,कोरके रामा मडावी,सुरेश ऋषी मडावी,मदाना शंकर आत्राम,सोमी सुखराम मडावी,महेश चिंना मडावी,महेश दिवाकर मडावी व इतर नागरीक उपस्तीत होते..!!

Previous articleमहाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त चिकटगाव येथे वृक्षारोपण
Next article20 जुलै बँक ऑफ बडोदा च्या-115 व्या वर्धापन दिन साजरा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.