Home सोलापूर 20 जुलै बँक ऑफ बडोदा च्या-115 व्या वर्धापन दिन साजरा

20 जुलै बँक ऑफ बडोदा च्या-115 व्या वर्धापन दिन साजरा

130

आशाताई बच्छाव

IMG-20220723-WA0043.jpg

20 जुलै बँक ऑफ बडोदा च्या-115 व्या वर्धापन दिन साजरा

माढा प्रतिनिधी ज्ञानेश्वर निकम
(युवा मराठा न्यूज नेटवर्क)

अ,भा ग्राहक पंचायतीतर्फे बँकेचे संस्थापक महाराजा सयाजीराव गायकवाड (3रे) यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच अधिकारी कर्मचारी ग्राहक यांना शुभेच्छा देण्यात आल्या
याप्रसंगी पंढरपूर शाखेचे प्रमुख प्रबंधक श्रीनिवास कुमार सहा सहा प्रबंधक सागर रामटेके स्वप्नील माशाळकर ग्राहक मित्र यांच्या ग्राहक पंचायतीचे जिल्हाध्यक्ष शशिकांत हरिदास सचिव सुहास निकते तालुका अध्यक्ष विनय उपाध्ये उपाध्यक्ष नंदकुमार देशपांडे आझाद अल्लाहपूरकर, यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला

Previous articleमाजी जिल्हा परिषद अध्यक्ष मा.अजयभाऊ कंकडालवार यांचे कडून किट वाटप व आर्थिक मदत.!!
Next articleओबीसी आरक्षण पंढरपुरात भाजपचा पेढे वाटून जल्लोष
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.