Home सोलापूर ओबीसी आरक्षण पंढरपुरात भाजपचा पेढे वाटून जल्लोष

ओबीसी आरक्षण पंढरपुरात भाजपचा पेढे वाटून जल्लोष

61
0

आशाताई बच्छाव

IMG-20220723-WA0044.jpg

ओबीसी आरक्षण पंढरपुरात भाजपचा पेढे वाटून जल्लोष

माढा प्रतिनिधी ज्ञानेश्वर निकम (युवा मराठा न्यूज नेटवर्क )

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील ओबीसी समाजाला 27% राजकीय आरक्षण आज जाहीर करण्यात आल्यामुळे येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे जल्लोष साजरा करण्यात आला गेल्या दोन अडीच वर्षापासून रखडलेले ओबीसी आरक्षणाचा प्रश्न आज मार्गी लागला आज भारतीय जनता पार्टी पंढरपूर शहर व तालुक्याच्या वतीने आमदार प्रशांत मालक परिचारक यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज पंढरपूर येथे
या निर्णयाचे पेढे वाटून स्वागत करण्यात आले याप्रसंगी प्रणव परिचारक म्हणाले की ओबीसींना आरक्षण देण्याचे काम महाविकास आघाडीने रखडवले तर सध्याच्या भाजपा सरकारने आरक्षण मिळवून दिले आहे यावेळी युवक नेते प्रणव परिचारक लक्ष्मण तात्या धनवडे प्रा, सुभाष मस्के जयसिंदाजी भुसनर माऊली होळकर विक्रम शिरसाट प्राजक्ता बेणारे संदीप माने रोहित पानकर बादल सिंग ठाकूर अशोक काका डोळ नवनाथ रानगट बालाजी वाघमारे विवेक परदेशी रणजीत जाधव आदेश कांबळे भाऊ टमटम प्राजक्ता बेणारे राजेश सावंत दत्तात्रय गुरव गोविंद लेंगरे राजू लेंगरे प्रसाद कोळेकर दीपक येळे संग्राम परदेशी व इतर कार्यकर्ते उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here