Home पुणे अजित दादा पवार चषक भोसरीच्या महेश दादा लांडगे स्पोर्ट्स फाउंडेशन

अजित दादा पवार चषक भोसरीच्या महेश दादा लांडगे स्पोर्ट्स फाउंडेशन

58
0

आशाताई बच्छाव

IMG-20220723-WA0006.jpg

अजित दादा पवार चषक भोसरीच्या महेश दादा लांडगे स्पोर्ट्स फाउंडेशन
महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते व मा.उपमुख्यमंत्री मा.अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपळे गुरव येथील मराठवाडा जन विकास संघ कार्यालय येथे खुल्या जिल्हास्तरीय निमंत्रित
पिंपळे गुरव प्रतिनिधी उमेश पाटील
मा.अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम राबविण्यात आले
मिक्स बॉक्सिंग स्पर्धेचे आयोजन पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष्याच्या वतीने करण्यात आले होते या स्पर्धेचे उद्घाटन पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्ष कविताताई अल्हाट यांच्या हस्ते करण्यात आले स्पर्धेत भोसरीच्या महेशदादा स्पोर्ट्स फाऊंडेशनने 74 गुणांसह प्रथम पारितोषिक मिळवले ,तर रहाटणी च्या योद्धा मार्शल आर्ट्स ने42 गुणांसह गुना सह द्वितीय पिंपरीच्या वरील मार्शल यांनी तृतीय क्रमांक मिळविला व तसेच अजित दादा पवार चषक पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अध्यक्ष अजित गव्हाणे कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पिंपरी चिंचवड विधानसभा अरुण शेठ पवार अखिल महाराष्ट्र मुष्टीयुद्ध महाराष्ट्र अध्यक्ष मदन कोठुळे माजी नगरसेवक पिंपरी चिंचवड राजेंद्र जगताप यांच्या हस्ते देण्यात आले यावेळी श्याम श्याम जगताप बालाजी पवार बाळासाहेब पिल्लेवार इंद्रायणी देवकर जावेद शेख विष्णू अण्णा शेळके वर्षा जगताप अमोल लोंढे सखाराम वाल कोळी सुरेश पवार हरीश चंद्र सरटे विजय नाग टिळक नागेश जाधव रवींद्र बाईत आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विष्णू शेळके तर आभार प्रदर्शन श्रीकृष्ण फिटके यांनी मांडले स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे
विजेते स्पर्धक पुढीलप्रमाणे:
सुवर्णपदक विजेते मुली
चिन्मयी करवंदे विमुदा बिराजदार
कौशिकी जाधवआयुषी यरोलकर
वैष्णवी शिंगोटेहेमांगीनी व्यास
कल्याणी सोमवंशीपलक ओसवालेपलक नदाफ रौप्य पदक विजेते मुलीओवी खानेकर
इक्षिका परदेशीसिद्धी कदमआर्या महाजनअक्षाईने गुरववैष्णवी वाघमारेश्रेया शुक्लाहर्षदा गवाळे
निकिता फरांदे
कांस्य पदक विजेते मुली
निर्मिती यवलेअद्विका यवले
तेजस्वी खानेकरमुग्धा भूमकरभक्ती यरोलकर
संचिता शिंदे प्रज्ञा वाघमारेवैष्णवी जोरीजिया मुजावर
सुवर्णपदक विजेते मुले
संचित वारपेअर्णव वेताळ
श्रीराज शिंदेसार्थक कवटेकर
राज बेंद्रेसाई शेटेश्लोक गाडेकर
रोहित चौधरीसदानंद अन्सारी
शार्दुल रणदिवेहर्षवर्धन पाटील
विकास मंडलकृष्णा सिंग
पदक विजेते मुले
अभिराज सिंगरणवीर पवार
समर्थ घाडगेनेथान अनुपम
पृथ्वी तंबारेशिव सिंग
सिद्धेश जाधवनिशांत गायकवाड
काव्य गावडेरितेश राठोड
वरद गवळीअश्वराज भुंबे
अर्जुन घरटी
कांस्य पदक विजेते मुले
पार्थ खोंडअर्णव धवणे
साई भातलवंगेशकिर सयद
जीवन तरालाबेंचीअमोघ कानडे
ओम नपडेप्रेम ह
तेजस खोंडआयुष भूमकरविश्वजीत चावरे
सुबोध गायकवाडपार्थ तंबरेरितेश बडगुजरसुयेश चौहानओम शेटे इत्यादी मुलांनी पदके मिळवली

Previous articleजिंतूर तालुक्यातील वृक्षलागवडीचा लाखांचा खर्च गेला खड्डयात
Next articleमहाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या वतीने वर्धापन दिनानिमित्त वृक्षारोपण
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here