Home नांदेड महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या वतीने वर्धापन दिनानिमित्त वृक्षारोपण

महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या वतीने वर्धापन दिनानिमित्त वृक्षारोपण

144
0

आशाताई बच्छाव

IMG-20220723-WA0012.jpg

महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या वतीने वर्धापन दिनानिमित्त वृक्षारोपण
मुक्रमाबाद प्रतिनिधी बस्वराज स्वामी वंटगिरे (युवा मराठा न्युज नेटवर्क)
महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा मुक्रमाबाद येथे वृक्षारोपण कार्यक्रम करण्यात आले.
मुक्रमाबाद येथील स्वामी विवेकानंद महाविद्यालयाच्या
परिसरात महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या वर्धापन दिनानिमित्त शाखाधिकारी श्री तोरणाळे व्ही. एन . यांच्या पुढाकाराने 20 जुलै 2022 रोजी सकाळी दहा वाजता वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमात सुरूवातीला श्री तोरणाळे साहेबांनी महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या सर्व्हिसेस बाबतीत आणि विविध योजनेविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले.या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विवेक इनामदार , प्राचार्य मुकुंदराज जाधव,डॉ बालाजी खराबे,डॉ रमाकांत बिडवे,डॉ सूर्यकांत सकनूरे, संतोष पाटील,बाळबुध्दे सर,मुळे सर, उपस्थित होते.ढोकाडे सर, शिंदे सर, चंद्रकांत पाटील.डाॅ.पवनसर एमेकर,काळे सर,भिंगोले सर,बावीस्कर सर,पवार सर, मुस्कावाड सर,मादाळे सर,व सौ.बसापुरे मॅडम
या वृक्षारोपण कार्यक्रमास महाराष्ट्र ग्रामीण बँकेतील श्री मनोजकुमार जाधव ,श्री रोहित पाटील, अंजली मॅडम, संगीता मॅडम,श्री रायलवाड राजेंद्र,श्री बालाजी नाईक हे उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमास महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते .

Previous articleअजित दादा पवार चषक भोसरीच्या महेश दादा लांडगे स्पोर्ट्स फाउंडेशन
Next articleसरपंच निवड जनतेतून तर ग्रामपंचायत सदस्या ला काय महत्त्व ?
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here