Home छ. संभाजीनगर धोखा..! सावधान बिर्याणी खाताहेत !!

धोखा..! सावधान बिर्याणी खाताहेत !!

199

आशाताई बच्छाव

20220717_154147-BlendCollage.jpg

धोखा..! सावधान बिर्याणी खाताहेत !!
(युवा मराठा न्युज नेटवर्क)
औरंगाबाद- मटन,बिर्याणी,चिकन टिक्का खाणा-यांसाठी धोक्याची घंटा वाजली आहे.खवय्यांनो सावधान..!आपण जर कधी रस्त्यावर बिर्याणी खात असाल,तर ती बिर्याणी चिकन म्हणजे कोंबडीची असेलच याची कोणतीही गँरटी नाही.नुकत्याच औरंगाबाद शहरातल्या मुकूंदवाडी,चिखलठाणा,गारखेडा परिसरात कुत्र्यांचे मुंडके तोडून फेकलेल्या अवस्थेत आढळून येत असल्यामुळे प्राणीमित्र संघटनेने याबाबत औरंगाबाद महानगरपालिकेकडे तक्रार करताच वरील प्रकार उघड झाला.त्यामुळे खाण्यात तरबेज असलेल्यांसाठी ही वाईट बातमी आहे.आपल्या शहरातही असाच काही प्रकार सुरु तर नाही ना?याची खात्री करुनच बिर्याणीचा आस्वाद घ्यावा.अन्यथा आपल्यासोबतही होऊ शकतो धोखा!

Previous articleभक्त आणि पावसाच्या हजेरीत येवती मठ संस्थान येथे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी.
Next articleनांदेड (नवा मोंढा) येथील मराठा मुलींचे वसतीगृह प्रवेशासाठी तयार!
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.