Home नांदेड भक्त आणि पावसाच्या हजेरीत येवती मठ संस्थान येथे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी.

भक्त आणि पावसाच्या हजेरीत येवती मठ संस्थान येथे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी.

139

आशाताई बच्छाव

IMG-20220717-WA0011.jpg

भक्त आणि पावसाच्या हजेरीत येवती मठ संस्थान येथे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी.
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
मुखेड -तालुक्यातील श्रीक्षेत्र येवती
( लघु आळंदी)येथे गुरुपौर्णिमा हजारो भक्ताच्या आणि पावसाच्या हजेरीत उत्साहाने साजरी करण्यात आली.
दिनांक 13 जुलै वार बुधवार रोजी सकाळी श्री परमपूज्य सद्गुरु नराशाम महाराज यांच्या संजीवन समाधीस रुद्रअभिषेक करण्यात आला नंतर महाआरती पण करण्यात आली
अंधाराकडून प्रकाशाकडे जाण्यासाठी गुरुचा आशीर्वाद आवश्यक आहे
श्री सदगुरु नराशाम महाराज यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम संपन्न झाले गुरुवर्य यांचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती
गुरु जिथे तिथे विजय निश्चित म्हणून गुरुचे नामस्मरण सतत करावे
भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते महाप्रसादाचे अन्नदाते
श्री पांडुरंग यन्नावार देगलूर व श्री भास्कर पाटील शिरूरकर या दोन भक्तगणांनी भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनेक भक्त जणांनी सहकार्य केले

Previous articleहवालदिल शेतक-यांना हेक्टरी ५० हजाराची मदत द्या. ▪️राजु पाटील यांचे मुख्यमंञ्याकडे साकडे.
Next articleधोखा..! सावधान बिर्याणी खाताहेत !!
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.