Home नांदेड मुखेड जाणाऱ्या रस्त्यावरील काम खानापूर फाटा येथे अर्धवट झाल्याने वाहने अडकुन रहदारीस...

मुखेड जाणाऱ्या रस्त्यावरील काम खानापूर फाटा येथे अर्धवट झाल्याने वाहने अडकुन रहदारीस अडथळा,

43
0

आशाताई बच्छाव

IMG-20220715-WA0028.jpg

मुखेड जाणाऱ्या रस्त्यावरील काम खानापूर फाटा येथे अर्धवट झाल्याने वाहने अडकुन रहदारीस अडथळा,
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
मुखेड रस्त्यावरील खानापूर फाटा येथे रोडचे अर्धवट काम झाल्याने वाहनधारकास अति गंभीर त्रास सोसावा लागत असून रस्त्यावर गिट्टी अंतरल्याने मधोमध गाडी अडकून किरकोळ अपघातही होत आहेत. तात्काळ खानापूर फाटा येथील रस्ता सीसी रोड करण्यात यावे.अशा आशयाचे निवेदन माजी सरपंच प्रतिनिधी श्री.मारोती यन्नलवार यांनी देगलूरचे आ.जितेश भाऊ अंतापूरकर साहेब आणि देगलूर उपजिल्हाधिकारी सौ.सोम्या शर्मा मॅडम यांना देण्यात आले. यावेळी मनसे अध्यक्ष अनंत कामशेटे,माजी ग्रा.प.सदस्य माधवराव इंगळे,युवा कार्यकर्ते चैतन्य पा.घरडे,पोलीस पाटील सुरेश वानोळे,आंनदा वाघमारे आदी उपस्थित होते.

Previous articleजिंतूरात भरदिवसा पूर्ववैमनस्यातून तरुणाची हत्या शहरातील बलसा रोडवरील चित्तथरारक घटना
Next articleसातबाऱ्यावर यावर्षी पेरलेल्या पिकांची नोंद नसली तरी पिक विमा भरता येतो
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here