Home युवा मराठा विशेष युवा मराठाचे मुख्य संपादक पाटील /राऊत महान गुरू आमचा आदर्श ..!!

युवा मराठाचे मुख्य संपादक पाटील /राऊत महान गुरू आमचा आदर्श ..!!

32
0

आशाताई बच्छाव

IMG-20220712-WA0036.jpg

युवा मराठाचे मुख्य संपादक पाटील /राऊत महान गुरू आमचा आदर्श ..!!
मी 2 वर्षांपासून पत्रकारिता करत आहे.मला कधी वाटलं नव्हतं की मी कधी एक पत्रकार होईल असे पण राजेंद्र पाटील राऊत साहेब यांनी मला या प्रवाहात आणले आणि आज मी एक छोटासा पत्रकार म्हणून कार्य रत आहे याचा मला अभिमान आहे.
राजेंद्र पाटील राऊत साहेब यांनी मला पत्रकारिता कशी करावी,काय कौष्यल्य असावे,भाषा शैली कशी असावी,आपला लोकांशी संपर्क कसा असावा याची जाणीव करून दिली.
सुरवातीला अनेक अडचणी आल्या.बातमी काय असते,ती कशी तयार करावी.वाक्य रचना कशी करावी या बाबत साहेबांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले.अनेक छोट्या मोठ्या चुका लक्षात आणून दिल्या.त्यामुळे आज मी त्यांचा आभारी आहे.
राजेंद्र पाटील राऊत साहेब यांनी सुरू केलेलं युवा मराठा न्यूज नेटवर्क संपूर्ण देशात लवकरात लवकर पसरेल.वाचकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे.त्यामुळे आम्ही अधिकच प्रभावी होत आहोत.नवीन ऊर्जा तयार होत आहे.साहेबांनी जो वट वृक्ष तयार केला तो कालांतराने संपूर्ण भारतात त्याची पाळ मूळ गाडली जातील.आणि साहेबांनी जे ध्यय डोळ्यासमोर ठेवले ते लवकरात लवकर पूर्ण होईल.
माझ्यासारखे अनेक प्रतिनिधी साहेबांनी घडवले आहेत.आज जवळपास 80/85 प्रतिनिधी युवा मराठा न्यूज नेटवर्क मध्ये तयार झाले आहेत.
युवा मराठा न्यूज नेटवर्क मध्ये साहेबांनी सगळ्यांना संधी मिळावी म्हणून कोणतेही अट घातली नाही.सगळ्यांना परवडेल अशी माफक फी,आयडी कार्ड व शक्य तितके सवलती दिल्या आहेत.
मला युवा मराठा न्यूज नेटवर्क मध्ये काम करतांना अनेक अडचणी आल्या.धमक्या शिवी गाळ करणे,असे अनेक प्रकार केले गेले,पण साहेबांनी खंभिर साथ होती त्यामुळे कोणी काहीच करू शकले नाही.काम करत असताना मला निर्माण झालेले अडचण मी तत्काळ साहेबांनी फोन करून सांगितले की साहेब लगेच माझी अडचण दूर करण्याचा प्रयत्न करायचे त्यामुळे मी कधी काम करताना खचलो नाही.
राजेंद्र पाटील राऊत साहेब यांनी मला खूप प्रोत्साहन दिले.त्यामुळेच मी सुधा अतिशय प्रामाणिक पणे काम करू शकलो.प्रतिनिधी वाढीसाठी नेहमी प्रयत्नशील राहिलो.
साहेब मूळचे राहणारे मालेगाव तालुक्यातील कवलाने गावचे.तेथून त्यांनी हा प्रवास सुरू केला.बालपणात आईचे छत हरवले.जबाबदारी वाढली आणि सगळा प्रापंचिक गाडा सांभाळत साहेबांनी युवा मराठा चे गाडे पूर्ण देश भर नावारूपास आणले.
असे महान योध्यास माझा कोटी कोटी प्रणाम.

Previous articleगुरु म्हणजे ज्ञानाचा उगम आणि अखंड वाहणारा झरा.
Next articleबा-हाळी नजीक असलेल्या पूलावरुन कूंन्द्राळा नदीच्या पूराचे पाणी . बा-हाळी –देगलूर मार्गावरील वाहतूक ठप्प.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here