Home उतर महाराष्ट्र नाशिक शहरात अतिक्रमण हटाव मोहीम उत्साहात नागरिकात समाधान

नाशिक शहरात अतिक्रमण हटाव मोहीम उत्साहात नागरिकात समाधान

180
0

राजेंद्र पाटील राऊत

नाशिक शहरात अतिक्रमण हटाव
मोहीम उत्साहात नागरिकात समाधान
नाशिक,(दिलीप चव्हाण ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)- आज मंगळवार दिनांक २३ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेआठ ते नऊ वाजेच्या सुमारास नाशिक महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने अतिक्रमण हटाव मोहीम मोठया जोमात राबविण्यात आली आहे.
इंदीरानगर भागातील गुरुगोविंद काँलेजच्या समोर भरत असलेला भाजी बाजारही आज नाशिक महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने हटविला.आता दोन वर्षानंतर कुठे शाळा,काँलेज सुरु झाले आहेत.काँलेजच्या समोरच भाजीपाला मार्कट होते,मात्र आज राबविण्यात आलेल्या अतिक्रमण हटाव मोहीमेमुळे काँलेजमधील विद्यार्थ्यांच्या पालकांनी व परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

Previous articleपाऊस पडते तासभर लाईट जाते रात्रभर बिल येते हातभर
Next articleवाघाच्या हल्यात महिला जागीच ठार, वनविकास महामंडळाच्या पोरला वनातील घटना।
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here