Home नांदेड पाऊस पडते तासभर लाईट जाते रात्रभर बिल येते हातभर

पाऊस पडते तासभर लाईट जाते रात्रभर बिल येते हातभर

194
0

राजेंद्र पाटील राऊत

पाऊस पडते तासभर लाईट जाते रात्रभर बिल येते हातभर

संग्राम पाटील तांदळीकर
मुखेड तालुका शहर प्रतिनिधी

मुखेड तालुक्यातील येवती सबटेशन अंतर्गत जांभळी तांदळी केरूर होनवडज अनेक गावाचे विद्युत मंडळांच्या भोंगळ कारभारामुळे पाऊस थोडा जरी आला दोन दोन दिवस लाईटचा बेपत्ता असतो बिले मात्र तारखेच्या तारखेला येतात पाऊस पडतो तासभर लाईट जाते रातभर बिल येते हातभर विद्युत पुरवठा च्या खंड मुळे गावकरी व नागरिकांतून बोलले जाते तांदळी येथील डीपी ना दुरुस्तीमुळे लाईट सतत ये-जा करते डीपी च्या अंतर्गत येणाऱ्या गल्लीबोळातील पिण्याचे पाण्याचे बोर सतत बंद चालू होतात तांदळी येथील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण फिरावे लागते याकडे संबंधित अधिकाऱ्याने त्वरित लक्ष घालून डीपी ची दुरुस्ती करून द्यावी असे तांदळी येथील नागरिकांतून बोलले जाते

Previous articleमहाराष्ट्र भूषण भारुड सम्राट योगेश चिकटगावकर यांची जन्मभूमीला भेट
Next articleनाशिक शहरात अतिक्रमण हटाव मोहीम उत्साहात नागरिकात समाधान
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here