Home मराठवाडा महाराष्ट्र भूषण भारुड सम्राट योगेश चिकटगावकर यांची जन्मभूमीला भेट

महाराष्ट्र भूषण भारुड सम्राट योगेश चिकटगावकर यांची जन्मभूमीला भेट

784
0

राजेंद्र पाटील राऊत

महाराष्ट्र भूषण भारुड सम्राट योगेश चिकटगावकर यांची जन्मभूमीला भेट
युवा मराठा न्यूज नेटवर्क औरंगाबाद ब्युरो चीफ: बबन निकम
_________________________
चिकटगाव येथील महाराष्ट्रभूषण भारुड सम्राट श्री. योगेश चिकटगावकर यांनी चिकटगाव या त्यांच्या जन्मभूमी असलेल्या गावाला भेट देऊन, आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला व जुन्या मित्रांच्या भेटीगाठी घेतल्या, चिकटगाव येथे 1966 ला स्थापन झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेऊन गावातील आपल्या राहत्या घराला भेट दिली तसेच गावातील सर्व मंदिर शाळा यांना भेट देत असताना ते भावनिक झाले. भारुड सम्राट योगेश चिकटगावकर यांनी संपूर्ण जगात उद्भवलेल्या covid-19 (कोरोना) पळून लावण्यासाठी “घ्या करून लसीकरण” हे गीत सादर करून महाराष्ट्र भर जनजागृती केली. त्यांच्या या गीतास संपूर्ण महाराष्ट्रातून प्रतिसाद मिळाला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here