Home विदर्भ वाघाच्या हल्यात महिला जागीच ठार, वनविकास महामंडळाच्या पोरला वनातील घटना।

वाघाच्या हल्यात महिला जागीच ठार, वनविकास महामंडळाच्या पोरला वनातील घटना।

240
0

राजेंद्र पाटील राऊत

वाघाच्या हल्यात महिला जागीच ठार, वनविकास महामंडळाच्या पोरला वनातील घटना।
गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)-                                                                          जंगलात केरसुणीसाठी लागनारे गवत आणन्यासाठी गेलेल्या महिलेवर वाघाने हल्ला चढवुन ठार केला.ही घटना आज सकाळी 11:च्या सुमारात वनविकास महामंडळाच्या कक्ष क्र 2 मध्ये घडली।
गेल्या दोन वर्षांमध्ये 15 जणांचा बळी गेला असुन प्रशासनाचा दुर्लक्ष।
गडचिरोली: वनविकास महामंडळाच्या कक्ष क्र दोन येत असलेल्या जंगलात वाघाने एका महिलेवर हल्ला केल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना उघडीस आली आहे.वाघाच्या हल्यात म्रत्यु झालेल्या महिलेचे नाव इदिंरा उध्दव आञाम (60) असुन चुरचुरा गावातील असल्याची माहीती आली आहे.सदर घटनेची माहिती वनविकास महामंडळाच्या वनपरिक्षेत्र अधिकारी अनिल कुळमेथे यांना प्राप्त होताच आपल्या कम्रचार्यासह घटना स्थळी दाखल हवुन मोका पंचनामा करुन गडचिरोली पोलिसांना माहीती देण्यात आली.
वाघाने जंगलात हल्या केला त्यावेळे पाच ते सहा महिला व एक पुरुष झाळुसाठी लागनारे गवत गोळा करीत असतांना अचानक 11.30 च्या दरम्यान वाघाने हल्ला केला त्यावेळे सोबत असलेले सर्वच सैरावैरा पळुन गेले माञ वाघाचा हल्ला जबर असल्याने महिलेचा जागीच म्रत्यु झाला,जंगलातील पोलिसांनी
पंचनामा करुन म्रत महिलेचा शव ताब्यात घेवुन गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदन करुन परिवारांच्या स्वाधिन करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here