Home पुणे दापोडी फुगेवाडी कासरवाडी येथील विठ्ठल रुक्मिणी माता मंदिरामध्ये आषाढी एकादशी उत्साह साजरी 

दापोडी फुगेवाडी कासरवाडी येथील विठ्ठल रुक्मिणी माता मंदिरामध्ये आषाढी एकादशी उत्साह साजरी 

33
0

आशाताई बच्छाव

IMG-20220710-WA0021.jpg

दापोडी फुगेवाडी कासरवाडी येथील विठ्ठल रुक्मिणी माता मंदिरामध्ये आषाढी एकादशी उत्साह साजरी
पिंपरी .प्रतिनीधि- उमेश पाटील
व संजय नाना काटे यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली यावेळी संजय नाना काटे यांनी बाल वारकरीना वारीसाठी नेहमी जाण्यासाठी व प्रोत्साहित करण्यासाठी बाल वारकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात आली यावेळी संजय काटे यांनी संतांचे नेहमी विचार आत्मसात करण्यासाठी लहानपणापासून वारीला जाण्यासाठी बाल वारकऱ्यांना परिसरातून व घरातून प्रोत्साहन द्यावे असे केल्यास संतांचे विचार लहानपणापासून परिसरामध्ये संतांचे विचार व त्यांची ओळख प्रत्येक समाजामध्ये होईल असे मनोगत संजय नाना काटे व्यक्त केले भार्गवी मुळे,आकांक्षा काळे,सचिन बारणे,गणेश पवार,सुरेश चव्हाण,दत्तात्रय पवार,श्लोक दातार,शरद गडेकर,अमित क्षीरसागर,रवी सातपुते,साईनाथ गडेकर,शिवराज पेठे,प्रसाद घुमे,आरव गडेकर,मयूरेश धोत्रे,रुद्रा फुगे,साहील सातपुते,कृष्णा पाटील,शुभम वाखारे,बाळु मुळे, खुशी सातपुते ओंकार काळे पवन वाखरे गजानन फंड महेश चव्हाण ऋषभ पाचंगे प्रणव बारणे विराज फुगे या बाल वारकऱ्यांच्या हस्ते मंदिरामध्ये महारती करण्यात आली यावेळी शिवाजी काची कालीचरण पाटोळे संतोष काटे निखिल मते जयसिंग काटे यावेळी उपस्थित होते
विठ्ठल तरुण मंडळ वरळी आली येथे विठ्ठल रुक्मिणीला मातेला फुलांची सजावट करण्यात आली व यावेळी महिला भजन दिवसभर करण्यात आले यावेळी राजेंद्र गजानन जोशी व प्रतिभा राजेंद्र जोशी व ह भ प सोपानराव भाडाळे यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली तसेच महाप्रसाद देण्यात आला तसेच महिला भजनी मंडळांचा सन्मान कै. ह.भ.प .गजानन जोशी व कै.ह.भ.प. कमलताई जोशी यांच्या स्मरणात करण्यात आला महिला भजनी मंडळांचा सन्मान करण्यात आला स्मार्ट किड्झ शाळा दापोडी आषाढी एकादशी निमित्त लहान मुलांनी श्री विठ्ठल रुक्मिणीचा मातेचा वेशभूषा करून दापोडी परिसरामध्ये मिरवणूक काढून विठ्ठल नामाचा गजर करत मिरवणूक काढण्यात आली यावेळी शाळेची शिक्षिका व मुले मोठ्या प्रमाणात उपस्थित होते यावेळी अस्मिता कांबळे जयश्री शिंदे कल्याणी शिंदे अजिंक्य शिंदे शबिना शेख फेमिजा शेख आदर्श अद्विक येमन हर्ष जन्मेश कायदा सम्राट सावी शरण्य इत्यादी विद्यार्थी उपस्थित होते

Previous articleबुलढाणा जिल्ह्यात मनसेचे अनोखे आंदोलन
Next articleमुख्यमंत्र्यांचे आज विठ्ठलाकडे साकडे माझ्या राज्यातील सर्व जनता तसेच बळीराजा सुखाऊ दे
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here