Home बुलढाणा बुलढाणा जिल्ह्यात मनसेचे अनोखे आंदोलन

बुलढाणा जिल्ह्यात मनसेचे अनोखे आंदोलन

31
0

आशाताई बच्छाव

IMG-20220709-WA0006.jpg

बुलढाणा,(स्वप्नील देशमुख ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)                                                             दहिगाव माटोळा माळेगाव गोंड पिंपळखुटा धांडे वडी या कामांमध्ये होत असलेला भ्रष्टाचार उघड करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मनसे तालुका उपाध्यक्ष राजेश काळे यांनी अनोखे आंदोलन करण्यात आले
उपरोक्त संदर्भीय विषयानुसार सदर रस्त्याच्या कामाविषयी आपल्याकडून पत्र प्राप्त झाले असून त्यानुसार आपणास कामाचे अंदाजपत्रक तसेच या उपयोगाचे सहाय्यक अभियंता श्रेणी एक यांनी प्रत्येकदा साईट वर येऊन कामाबद्दल आपल्या असलेल्या तक्रारी निवारण केले होते तसेच काम मनाप्रमाणे सुरू असल्याचे दिसून आले होते तथापि सदर रस्त्याच्या कामाबद्दल अजूनही आपले समाधान न झाल्यास वरिष्ठांना कळवून परत कामाची पाहणी तसेच मेटरियल ची टेस्टिंग करण्याबाबत कळविण्यात येईल हे जे वरील लिखाण केलेले आहे खोटे असून मला योग्य माहिती दिलेली नाही या रस्त्यावर निकृष्ट दर्जाचे मटरेल वापरलेले आहे मला ते मान्य नाही हे जे काम झालेले आहे कुठे चागल्या रितीने व कुठे मनमानी प्रकाराने झालेले आहे अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार इस्टिमेटप्रमाणे काम झालेले नाही कुठल्याच प्रकारची साफसफाई केलेली नसून आम्ही जो मुरूम आहे तो पूर्ण माती टाकलेला होता तायडे साहेबांनी स्वतः ठेकेदारास काढण्यास सांगीतला परंतु ठेकेदारांनी काढलेला नाही ठेकेदार जे सी बी च्या सहाय्याने मटरेल टाकत आहे मध्ये पेक्षा जास्त आहे रोडच्या इलेक्ट्रिक पोल काढलेले नाही परंतु रोड च्या साईडची झाडे झुडपे नष्ट करण्यात आली पोकलेडच्या साह्याने व जेसीबीच्या सहाय्याने खोदकाम करून ठेवलेले आहे असं पत्र एच एस पडघम पी डब्ल्यू सब डिव्हिजन मलकापूर यांनी दिले
होते परंतु अद्याप पर्यंत कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही त्यामुळे आज दिनांक सात सात 2022 रोजी तालुका उपाध्यक्ष राजेश काळे यांनी अनोखे आंदोलन केले यावेळी मनसे चे तालुका अध्यक्ष भागवत उगले ता उपाध्यक्ष ज्ञानेश्वर कांडेलकर शहर अध्यक्ष सागर जगदाळे विभाग अध्यक्ष धनंजय देशमुख अंकित अवचार महादेव खोंड ललिता ताई निखाडे अजय भाऊ बेलोकार बलिक्रम गवळी समस्त गावकरी तालुक्याचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here