Home पुणे पुणे जिल्हा महानुभाव परिषद अध्यक्षपदी मुकुंदराज कपाटे यांची फेरनिवड

पुणे जिल्हा महानुभाव परिषद अध्यक्षपदी मुकुंदराज कपाटे यांची फेरनिवड

36
0

आशाताई बच्छाव

IMG-20220703-WA0033.jpg

पुणे जिल्हा महानुभाव परिषद अध्यक्षपदी मुकुंदराज कपाटे यांची फेरनिवड
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी उमेश पाटील
मुकुंदराज कपाटे यांची निवड
पुणे जिल्हा महानुभव परिषदेच्या अध्यक्षपदी मुकुंदराज कपाटे यांचे फेरनिवड करण्यात आली पुणे जिल्हा महानुभव परिषदेची कार्यकारणी आचार्य संत महंत तपस्विनि वासनिक मोठया संख्येने उपस्थित होते महानुभाव पंथांचे विचार पुढे घेऊन जाण्याचे काम श्रद्धेने व निष्ठने करणार असल्यांचे मत नूतन पुणे जिल्हा महानुभव परिषदेचे अध्यक्ष महंत मकरंदराज यांचे बाबांनी सांगितले यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानिक पातुरकर शास्त्रीउपस्थित होते
शुभेच्छुक
पुण्याचे प्रोफाइल इंजिनिअरिंग कंपनीचे डायरेक्टर माणिक डावरे यांनी आपल्या गुरुवर्य यांना शुभेच्छा दिल्या

Previous articleपोदार जम्बो किडस पुर्व प्राथमिक शाळेची मुक्रमाबाद येथे सुरुवात .
Next articleचारठाणा पोलिस स्टेशन अंतर्गत कागदपत्रे नसलेल्या सहा दुचाकी पोलिसांच्या ताब्यात
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here