Home पुणे वसंतराव नाईक यांची जयंती साजरी

वसंतराव नाईक यांची जयंती साजरी

55
0

आशाताई बच्छाव

IMG-20220701-WA0030.jpg

वसंतराव नाईक यांची जयंती साजरी

खडकी : प्रतिनिधी उमेश पाटील
पस्तीस सदतीस ग्रुपच्या वतीने माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या १०९ व्या जयंती निमित्त वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याला पुष्पमाला घालून तसेच वाहतूक नियंत्रण पोलिसांना सॅनिटायझर, मास्कचे वाटप करून आगळ्यावेगळ्या पध्दतीने साजरी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज नगर येथील वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याला वाहतुक विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नंदकिशोर शेळके यांच्या हस्ते हार घालण्यात आले. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमात पस्तीस सदतीस ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष युवराज राठोड यांनी पोलिसांना सुरक्षित तसेच काळजी घेण्याचे आवाहन केले. कोरोना काळात पोलिसांनी जनतेला सर्वतोपरीने साहाय्यक केल्याने राठोड यांनी पोलिसांची अभिनंदन केले, याप्रसंगी उपनिरीक्षक राजेंद्र राठोड, सुरेश राठोड, नायक प्रतिष्ठानचे अध्यक्ष मल्लेश पवार, सुरेश राठोड आदी मान्यवर उपस्थित होते.

Previous articleस्वामी विवेकानंद महाविद्यालयात वसंतराव नाईक यांची जयंती उत्साहात साजरी
Next articleसोनाळा पो. स्टे. येथील विवाहित पोलिसांनी आमिष दाखवून तरुणीला पळवले
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here