Home नांदेड स्वामी विवेकानंद महाविद्यालयात वसंतराव नाईक यांची जयंती उत्साहात साजरी

स्वामी विवेकानंद महाविद्यालयात वसंतराव नाईक यांची जयंती उत्साहात साजरी

145

आशाताई बच्छाव

IMG-20220701-WA0023.jpg

स्वामी विवेकानंद महाविद्यालयात
वसंतराव नाईक यांची जयंती उत्साहात साजरी
मुक्रमाबाद प्रतिनिधी
बस्वराज स्वामी वंटगिरे (युवा मराठा न्युज नेटवर्क)
मुक्रमाबाद येथील स्वामी विवेकानंद महाविद्यालयात १ जुलै रोजी मा.मुख्यमंत्री
स्व.वसंतराव नाईक याची जयंती प्राचार्य विवेक इनामदार यांच्या अध्यक्षतेखालील साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य मुकुंदराज जाधव, श्री चंद्रकांत पाटील, श्री भगवान जाधव,प्रा बबन जाधव,
मा.म. गायकवाड, डॉ विलास पवार ,प्रा.भारत भूषण बाळबुधे, डॉ भारत मुस्कावाड, श्री चंद्रकांत पाटील, श्री संतोष पाटील, डॉ रमाकांत बिडवे, डॉ बालाजी खराबे, डॉ सूर्यकांत सकनुरे,डॉ एकनाथ भिंगोले, प्रा अंकुश शिंदे,प्रा ढोकाडे सर रामदास मदळे ,प्रा रविन्द्र बावीस्कर,डॉ शेख गणी,डॉ काळे दिलीप, डॉ जितेंद्र काळे, श्री उमाकांत गायकवाड आदी होते. तसेच या कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Previous articleआषाढी एकादशीला पंढरपूर सह आजूबाजूला मद्यविक्रीस बंदी, जिल्हाधिकार्‍यांचा आदेश
Next articleवसंतराव नाईक यांची जयंती साजरी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.