Home सोलापूर आषाढी एकादशीला पंढरपूर सह आजूबाजूला मद्यविक्रीस बंदी, जिल्हाधिकार्‍यांचा आदेश

आषाढी एकादशीला पंढरपूर सह आजूबाजूला मद्यविक्रीस बंदी, जिल्हाधिकार्‍यांचा आदेश

165

आशाताई बच्छाव

IMG-20220701-WA0004.jpg

आषाढी एकादशीला पंढरपूर सह
आजूबाजूला मद्यविक्रीस बंदी, जिल्हाधिकार्‍यांचा आदेश

माढा प्रतिनिधी ज्ञानेश्वर निकम (युवा मराठा न्यूज नेटवर्क)

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर शहर आणि परिसरात सार्वजनिक शांतता राखण्यासाठी 9 ते 11 जुलै पर्यंत पंढरपूर शहरासह आजूबाजूच्या पाच किलोमीटर परिसरातील सर्व देशी विदेशी मघ , बिअर व ताडी विक्री दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिले आहेत 12 जुलै आणि 13 जुलै रोजी पंढरपूर शहरातील व पंढरपूर शहरापासून पाच किलोमीटर त्रिज्या परिसरातील सर्व देशी व विदेशी मघ बिअर विक्री व ताडी विक्री दुकाने सायंकाळी पाच वाजेपासुन बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले
पालखी मार्गावरील गावात 4 जुलैला नातेपुते पूर्ण दिवस मघ विक्री व ताडी दुकाने बंद राहतील 5 जुलैला माळशिरस अकलूज या ठिकाणी बंद 6 जुलैला वेळापूर-बोरगाव श्रीपुर माळीनगर या गावात बंद 7 जुलैला बंडी शेवगाव पिराची कुरोली येथे बंद 8 जुलैला वाखरी येथे मघ विक्रीस बंद राहणार असल्याचे आदेशात नमुद करण्यात आले आहे आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात येणार आहे

Previous articleपोलीस आयुक्त , खाकी वर्दीला बदनाम करणाऱ्या वर्दीतील गुंडावर ” अंकुश ” लावणार का
Next articleस्वामी विवेकानंद महाविद्यालयात वसंतराव नाईक यांची जयंती उत्साहात साजरी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.