Home पुणे ज्येष्ठ समाजसेवक लिंबाजी आंद्रे यांचे १०६ व्या वर्षी निधन

ज्येष्ठ समाजसेवक लिंबाजी आंद्रे यांचे १०६ व्या वर्षी निधन

130

आशाताई बच्छाव

IMG-20220627-WA0000.jpg

पुणे,(मयुर चव्हाण प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)                                                          मावळ तालुक्यातील ज्येष्ठ समाजसेवक आणि नाणे गावचे कर्तुत्ववान असे ग्रामपंचायत सदस्य लिंबाजी आंद्रे यांचे वयाच्या 106 वर्षी निधन झाले त्यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये आपल्या गावातील आणि आपल्या तालुक्यात लोकांमध्ये एक सद्बुद्धी चे जागृता निर्माण केली तसेच त्यांनी त्यांच्या सहा मुली व दोन मुले त्यांनाही समाजामध्ये कसे वागावे अशी एक शिक्षा निर्माण केली त्यांच्या निधनानंतर त्यांच्यामागे त्यांच्या सहा मुली दोन मुले एक व्यवसायिक गणेश आंद्रे व एक अभियंता म्हणून कार्यरत असलेले दीपक आंद्रे व नातवंड आणि पतवंड असा हसता खेळता सहपरिवार आहे तरी त्यांच्या जाण्याने तालुक्यांमध्ये एक पोकळी निर्माण झाली आहे तरी त्यांच्या जाण्याने त्यांच्या परिवाराला देव ह्या दुःख सहन करायची ताकद देऊ हीच माझ्यातर्फे आणि युवा मराठा न्यूज तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली

Previous articleपत्ते पे पत्ता ,शरद पवारांनी एकनाथ शिंदेंची बंडखोरी पाहुन थोपला प्लान
Next articleश्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचे आज चित्र स्पष्ट होणार
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.