Home बुलढाणा आमदार संजूभाऊ गायकवाड पक्का शिवसैनिक!

आमदार संजूभाऊ गायकवाड पक्का शिवसैनिक!

60
0

आशाताई बच्छाव

IMG-20220626-WA0033.jpg

मोताळा,(संजय पन्हाळकर प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)
शिवसेना आमदार धर्मवीर श्री संजुभाऊ गायकवाड यांनी दूरध्वनीवरून सर्व शिवसैनिकांशी संवाद साधून मी शिवसेनेमध्येच आहे आणि शेवटच्या श्वासापर्यंत शिवसेनेमध्येच राहणार कारण हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख मा बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आमच्या नसा-नसामध्ये भिनलेले आहेत असे सांगितले, तसेच आदरणीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत असलेली युती तोडावी एवढीच आमची ईच्छा असल्याचे सांगितले..!
आज दिनांक 25/06/2022 रोजी बुलडाणा विधानसभा मतदार संघातील लोकप्रिय शिवसेनेचे आमदार धर्मवीर श्री संजुभाऊ गायकवाड यांच्या मातोश्री जनसपंर्क कार्यालय येथे धर्मवीर श्री संजुभाऊ गायकवाड यांच्या समर्थनार्थ असंख्य शिवसैनिक एकत्र आले होते, यावेळी सर्वांनी आम्ही धर्मवीर शिवसेना आमदार श्री संजुभाऊ गायकवाड यांच्यासोबत असल्याचे सांगितले, यावेळी सर्व शिवसैनिकांनी धर्मवीर आमदार श्री संजुभाऊ गायकवाड यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली तसेच आदरणीय मुख्यमंत्री श्री उद्धवजी ठाकरे साहेब यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत असलेली अनैसर्गिक युती तोडावी एवढी ईच्छा व्यक्त केली, यावेळी सोबत शिवसेनेचे शहरप्रमुख श्री गजेंद्र दांदडे,शिवसेनेचे माजी शहरप्रमुख मुन्नाजी बेंडवाल,बाळु धुड,श्री संदीप गायकवाड,युवासेना उपजिल्हा प्रमुख प्रवीण निमकर्डे, शिवसेना उपतालुका प्रमुख संजय पाटील,विभाग प्रमुख निलेश पाटील, ओमसिंग राजपूत,सुनील भाग्यवंत,युवासेना विधानसभा समन्व्यक दीपक तुपकर, नगरसेवक श्री आशिष जाधव, दीपक सोनुने, बाळासाहेब धुड, उमेश कापुरे,कैलास माळी, गोविंदा खुमकर, मनोज यादव,मोहन पऱ्हाड,सचिण हिरोळे,बाबा हिरोळे,शिवसेना सरपंच प्रवीण जाधव, सुहास वानेरे,भानुदास हुंबड,उपसरपंच देवा दांडगे,युवासेना शहरप्रमुख श्रीकांत गायकवाड, युवासेना तालुका प्रमुख विश्वम्भर लांजुळकर,उपशहरप्रमुख शाम पवार, बंडू आसबे,विनायक हाडे,माणिकराव सावळे,नंदू लवंगे,सचिन देशलहरा जीवन उबरहांडे,प्रकाश पांडे, युवासेना उपतालुका प्रमुख गणेश राजस, अनिल किरोचे, प्रसाद हुंबड, श्रीकांत खीर्डेकर,सुभाष पुरी, विनोद सपकाळ,विशाल शेळके, सांडू पाटील,अनिल जगताप,गुलाब शिराळ, गणेश पाटील, राजु पडोळकर, राजु खर्चे, किटू किनगे, साहेबराव शिंबरे, गजानन किरोचे, रमेश झांबरे, विशाल सपकाळ, विश्वास पाटील, गणेश झवर, आकाश डंबेलकर, अविनाश जाधव, मंगेश सावळे, शुभम नाफडे, गजानन जाधव, एकनाथ चव्हाण, दिनेश भिडे, राम चव्हाण,सुरेश जगताप, तुळशीराम सपकाळ, लताताई पारस्कार, रेखाताई सुरडकर, गजानन सपकाळ,हरिभाऊ जगताप,पप्पू गुर्जर, मयूर सावळे, लक्ष्मण शेलार, रणजित राजपूत वारुळी, नितीन राजपूत, गोटू शर्मा, श्रीकृष्णा शिंदे,अनुप श्रीवास्तव,नंदू जाधव,निंबाजी पवार, सुमंता इंगळे,अनिल पवार, शंकर जाधव, अक्षय शेळके,ज्ञानेश्वर खांडवे, सचिन कोठाळे,तसेच असंख्य शिवसैनिक उपस्थित होते..!

Previous articleमुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या शेती व नागरीकांच्या घरांची आमदार मेघना बोर्डीकर यांनी केली पहाणी
Next articleरोपटं लावा, सेल्फी काढा, बक्षीस जिंका
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here