Home पुणे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी संपन्न!. 

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी संपन्न!. 

25
0

आशाताई बच्छाव

IMG-20220626-WA0039.jpg

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी संपन्न!.
पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी उमेश पाटील
आरक्षण देणारा पहिला राजा जे पालक आपल्या मुलांना शाळेत घालणार नाही त्यांना एक रुपया दंड ठोकणारा राजा कला संस्कृती क्रीडा शिक्षण यांना राजाश्रय देणारा राजा अंधश्रद्धा कर्मकांडे दैववाद यावर प्रहार करणारा राजा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घरी जाऊन सलमान करणार राजा व तसेच त्यांनी सर्वच क्षेत्रामध्ये आपल्या वेगळाच ठसा उमटवणारा राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त दापोडी मध्ये त्यांच्या प्रतिमेस संजय नाना काटे यांच्या शुभहस्ते हार घालून त्यांना अभिवादन करण्यात आले यावेळी आज राजश्री शाहू महाराज असते तर खरोखरच त्यांना जे अंधश्रद्धा कर्मकांडे देववाद पाहून त्यांना चीड आली असती आणि हे सर्व घालायचं असेल तर राजश्री शाहू महाराज यांनी जे शिकवण दिली त्यांचं सर्वांनी पालन करावे असे गौरवोद्गार संजय नाना काटे यांनी व्यक्त केले .विनायक काटे,लक्ष्मीकांत बाराथे,विजय शिंदे, जयसिंग काटे,निखिल मते,सदगुरू काटे,धनराज कांबळे,राजाराम काटे यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रविंद्र बाईत यांनी केले. आभार प्रर्दशन कालीचरण पाटोळे यांनी केले.

Previous articleबंडखोर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निषेधार्थ गडचिरोलीत शिवसेना उतरली रस्त्यावर;..!
Next articleबस अभावी ग्रामीण भागातील विद्यार्थीनींची गैरसोय
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here