Home बुलढाणा बावनबीर येथे घरावर कोसळली कडकडाट वीज,घराचे नुकसान,जीवितहानी टळली

बावनबीर येथे घरावर कोसळली कडकडाट वीज,घराचे नुकसान,जीवितहानी टळली

140

आशाताई बच्छाव

IMG-20220620-WA0023.jpg

बावनबीर येथे घरावर कोसळली कडकडाट वीज,घराचे नुकसान,जीवितहानी टळली

संग्रामपूर,(रविंद्र शिरस्कार शहर प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क) – तालुक्यात मेघगर्जनेसह विजांचा गडगडाट होवून तुरळक प्रमाणात पाऊस होवून बावनबीर येथे जि.प.सदस्या मीनाक्षी हागे यांच्या राहत्या घरावर स्पर्श करुन विज कोसळली.मात्र जिवीत हानी टळली.यामध्ये घराच्या टॉवरच्या नुकसान झाले आहे.

संग्रामपूर तालुक्यात दि.18 जून रोजी रात्री 12 वाजच्या नंतर अचानक सोसाट्याचा वारा सुटून मेघगर्जनेसह विजांचा गडागडाट सुरु होता.तालुक्यात संग्रामपूर शहरासह काही भागात तुरळक प्रमाणात चांगलाच पाऊस झाला.त्या दरम्यान बावनबीर येथील माजी कृषी सभापती जिल्हा परिषद बुलढाणा शालिग्रामजी हागे तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य सौ मीनाक्षीताई सुरेश हागे
यांच्या राहत्या घराचे टाॕवरला कडकडाटी विजेचा स्पर्श होवुन विज कोसळली सदर इमारतीचे नुकसान झाले परंतु सुदैवाने जिवीत हानी टळली आहे

Previous articleकसमादे परिसरात पावसाअभावी सर्वत्र चिंतातूर वातावरण !सुसाट वा-यामुळे पेरण्या खोळंबल्या!
Next articleव-हाणे ग्रामपंचायतीचे प्रकरण आता होणार दाखल राज्य माहिती आयुक्ताच्या दरबारात !
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.