Home पुणे पुणेत युवा मराठा न्युज प्रतिनिधी प्रशांत नागणे यांच्या निवासस्थानी पितृदिन साजरा

पुणेत युवा मराठा न्युज प्रतिनिधी प्रशांत नागणे यांच्या निवासस्थानी पितृदिन साजरा

135

आशाताई बच्छाव

IMG-20220620-WA0007.jpg

युवा मराठा न्यूज प्रतिनिधी प्रशांत नागणे, पितृ दिनाचे औचित्य साधून वडिलांच्या कामांचा उजाळा आणि त्यांचे स्वागत, माझे वडील श्री सुरेश विठोबा नागणे आणि आई लता सुरेश नागणे यांच्याबद्दल बोलेल तेवढे कमीच आहे आज मी ज्या पदावर ती काम करत आहे त्याचे सर्वस्व श्रेय मी माझ्या आई आणि वडिलांना देतो कारण त्यांनी दिलेल्या संस्कार आवरती आज मी जो कोणी आहे त्यांच्या आशीर्वादामुळेच, रात्रंदिवस त्या दोघांनीही मजुरी करून दुसऱ्यांच्या ठिकाणी साल घालून आणि रात्र अपरात्री वाळूचा ट्रक भरून दोन रुपये कसे घरामध्ये येतील आणि आपल्या बछड्यांना कसे चांगले सांभाळता येईल यातच ते गुंतुन असायचे आई आणि वडिलांच्या मेहनतीमुळे आमचे शिक्षण झाले त्या दोघांची एकच शिकवण असायची आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास होता कामा नये किंवा एक वेळ आपले नुकसान झाले तरी चालेल पण दुसऱ्याचे नको आपली नियत जर चांगली असेल तर ईश्वराचा आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी राहतो आणि त्यांच्या या शिकवणीमुळे आज मी समाजामध्ये राष्ट्रीय युवा मराठा पत्रकार महासंघ महाराष्ट्र पुणे जिल्हा अध्यक्ष या चांगल्या पदावर ती काम करत असून माझ्या हातून समाजाची कशी सेवा होईल याचा प्रयत्न करत आहोत या कार्यक्रमासाठी WMO(WORLD MARATHA ORGANIZATION) चे तुळजापूर तालुका सचिव श्री नागेश शिंदे तसेच प्रहार संघटनेचे तुळजापूर तालुका अध्यक्ष श्री सचिन शिंदे आणि महीला आयोगा मध्ये काम करणाऱ्या सौ रेखा शिंदे यांची उपस्थिती प्रामुख्याने होते यांच्या उपस्थितीमुळे या कार्यक्रमाला शोभा आली

Previous articleअनसिंग येथील ग्रामीण रुग्णालय वाऱ्यावर
Next articleकसमादे परिसरात पावसाअभावी सर्वत्र चिंतातूर वातावरण !सुसाट वा-यामुळे पेरण्या खोळंबल्या!
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.