Home बुलढाणा संग्रामपूर तालुक्यात दहावी चा निकाल ९६.३४टक्के आठ शाळांचा १०० टक्के निकाल.१५०३ विद्यार्थी...

संग्रामपूर तालुक्यात दहावी चा निकाल ९६.३४टक्के आठ शाळांचा १०० टक्के निकाल.१५०३ विद्यार्थी उत्तीर्ण.

71
0

आशाताई बच्छाव

IMG-20220619-WA0008.jpg

संग्रामपूर तालुक्यात दहावी चा निकाल ९६.३४टक्के

आठ शाळांचा १०० टक्के निकाल.१५०३ विद्यार्थी उत्तीर्ण.

मार्च २०२२ मध्ये पार पडलेल्या राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावी च्या परिक्षे साठी संग्रामपूर तालुक्यातून १५६० विध्यार्थी बसले होते त्या पैकी १५०३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून तालुक्याचा शेकडा निकाल ९६.३४ टक्के लागलाअसून तालुक्यातील आठ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे.
या मध्ये संत गुलाबबाबा विद्यालय संग्रामपूर मधील ९४ पैकी ९१ विद्यार्थी उत्तीर्ण निकाल ९६.८०टक्के,जि. प.हायस्कूल पातुर्डा बु, १०२ पैकी ९८ उत्तीर्ण निकाल ९६.०७ टक्के,जिल्हा परिषद हायस्कूल संग्रामपूर मधील ११९ पैकी ११६ विद्यार्थी उत्तीर्ण निकाल ९७.४७टक्के,सोनाजी महाराज विद्यालय सोनाळा १३६पैकी १२८ विद्यार्थी उत्तीर्ण ९४.११टक्के, खोटेश्वर महाराज विद्यालय एकलारा (बानोदा )१८ पैकी १७ उत्तीर्ण९४.४४ टक्के शिवशंकर विद्यालय वानखेड ७७ पैकी ७६ उत्तीर्ण ९८.७० टक्के नागेश्वर महाराज विद्यालय वरवट( बकाल) ११७ पैकी १०६ उत्तीर्ण ९०.६९टक्के, इंदिरा गांधी विद्यालय बावनबीर ९८पैकी ९३ उत्तीर्ण ९४.८९ टक्के, आदिवासी विद्यालय टुनकी येथील १३६पैकी १२५ उत्तीर्ण ९१.९१ टक्के शंकरगिरी महाराज विद्यालय पळशी (झाशी)चे ३९पैकी ३६ उत्तीर्ण ९२.३०टक्के, बापूसाहेब देशमुख विद्यालय निवाणा चे ५१ पैकी ५१ उत्तीर्ण निकाल १००टक्के, स्व.दादासाहेब बाहेकर उर्दू हायस्कूल पातुर्डा बु.चे ५२ पैकी ५१ उत्तीर्ण ९८.०७टक्के, बाबूसाहेब देशमुख विद्यालय कवठळ मधील ५९ पैकी ५९ उत्तीर्ण १०० टक्के, जय ज्ञान विद्यालय रुधाना २९ पैकी २८ उत्तीर्ण ९६.५५ टक्के श्रीराम वानखेडे विद्यालय वरवट (खंडेराव)चे ९८ पैकी ९८ उत्तीर्ण निकाल १०० टक्के, उर्दू हायस्कूल बावनबीर चे ३७ पैकी ३७ उत्तीर्ण १०० टक्के, शासकीय आश्रम शाळा सायखेड ३२ पैकी ३१ उत्तीर्ण ९६.८७ टक्के, मो.असद मदनी उर्दू हायस्कूल सोनाळा ४८ पैकी ४५ उत्तीर्ण ९३.७५ टक्के,बापूसाहेब देशमुख विद्यालय वडगाव वाण ४८ पैकी ४८ उत्तीर्ण १०० टक्के तास्लिम पठाण उर्दू हायस्कूल टुनकी ३७ पैकी ३६ उत्तीर्ण ९७.२९ टक्के ,उर्दू हायस्कूल संग्रामपूरचे ४२ पैकी ४२ उत्तीर्ण निकाल १००टक्के, सहकार विद्या मंदीर वरवट (बकाल) ६२ पैकी ६२ उत्तीर्ण १०० टक्के सातपुडा इंग्लिश कॉन्व्हेंट वरवट (बकाल) २९ पैकी २९ उत्तीर्ण १०० टक्के
या मध्ये प्राविण्य श्रेणी मध्ये ४७१ विद्यार्थी, प्रथम श्रेणी मध्ये ६३१,व्दितीय श्रेणीत ३२४, तर पास ग्रेड श्रेणी मध्ये ७७ विद्यार्थी उत्तीर्ण ठरले आहेत. उत्तीर्ण होवून चांगले सुयश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक केले जात आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here