Home बुलढाणा रा . काँच्या सोशल मीडिया तालुका प्रमुखपदी अंकुश कड

रा . काँच्या सोशल मीडिया तालुका प्रमुखपदी अंकुश कड

149

आशाताई बच्छाव

IMG-20220619-WA0010.jpg

रा . काँच्या सोशल मीडिया तालुका प्रमुखपदी अंकुश कड

संग्रामपूर – येथील युवा कार्यकर्ते अंकुश कड यांना राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी संग्रामपूर तालुका सोशल मीडिया प्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली आहे . अंकुश कड समाजकारण व राजकारणात सक्रिय असून त्यांच्यासोबत युवक वर्ग मोठ्या प्रमाणावर जुळलेला आहे त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून यापूर्वी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका सरचिटणीस पद देण्यात आले असून आता सोशल मीडिया प्रमुख पदाची जबाबदारी सुद्धा देण्यात आली आहेत . जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते डॉ . राजेंद्र शिंगणे , जिल्हाध्यक्ष अॕड. नाझेर काझी , ज्येष्ठ नेते प्रसेनजीत पाटील , जिल्हा कार्याध्यक्ष संगीतराव भोंगळ पाटील , यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकाध्यक्ष अमोल व्यवहारे यांनी ही नियुक्ती केली आहे .

Previous articleसाल्हेर येथील आदिवासी समस्यांच्या विळख्यात !!
Next articleआम्ही मा.नरेंद्रजी मोदी यांच्या अग्नीपथ चे समर्थन करतो हिंसापथ चे नाहि
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.