Home गडचिरोली आम्ही मा.नरेंद्रजी मोदी यांच्या अग्नीपथ चे समर्थन करतो हिंसापथ चे नाहि

आम्ही मा.नरेंद्रजी मोदी यांच्या अग्नीपथ चे समर्थन करतो हिंसापथ चे नाहि

57
0

आशाताई बच्छाव

IMG-20220619-WA0023.jpg

आम्ही मा.नरेंद्रजी मोदी यांच्या अग्नीपथ चे समर्थन करतो हिंसापथ चे नाहि                                      गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

देशात ऐक गरीब आईचा ओबिसी मुलगा देशाचा प्रधानमंत्री झालेला घराणेशाही,ऐकच आडनाव चा उदोउदो करना-याना सहन होत नाहि आहे.ऐके काडी “मौत का सौदागर””चाय बेचने वाला देश क्या चलायेगा”अश्या शब्दात आपली असली मानसीकता दाखविनारे देशाच्या 52% ओबिसी मधुन आलेल्या व्यक्तीला सहन करनार नाहि.हे आम्हाला समजते पण देश संविधान प्रमाणे चालतो संविधानने देशाचा राजा मतदार ठरवतील अशी व्यवस्था केली आहे.या व्यवस्थे नुसार मतदारानी बहुमताने मा.नरेंद्रजी मोदी यांच्या नेत्रुत्वातील भाजपा सरकारला पसंती दिली.2014 नंतर नोटबंदि,ओबिसी आयोग व त्याला संविधानीक दर्जा मिळवुन देण्यात विरोध,क्रुषी कायद्याला विरोध,जीएसटि कायदा करन्याला विरोध, त्रीपल तलाक कायदा करन्याला विरोध,एन आर सी ला विरोध,आता अग्नीपथ ला विरोध,”चौकीदार चोर है” म्हटल असे असताना परत मतदारानी बहुमताने मा नरेंद्रजी मोदी यांच्याच कार्याला पसंती दिली
देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष होत आहेत.देश अम्रुतमोहोत्सव साजरा करत आहे.12 वर्षा पुर्वि प्रा.डाॅ. अर्जुन सेन गुप्ता यांचा रिपोर्ट प्रमाणे 84 करोड गरीब,60 करोड बेरोजगार(यात 10% फार्मल श्रेत्रातील तर 90% ईनफार्मल श्रेत्रात रोजगार आहे) याचा अभ्यास करता मताची गोडाबेरीज नकरता ठोस निर्णय घेण्याची गरज आहे.व मतदारांचे फार लांगूलचालन धोरनात बदल करन्याची गरज आहे.तेच काम मा.नरेंद्र जी मोदि सरकार करत आहे
मा.नरेंद्रजी मोदी यांच्या “अग्नीपथ “या निर्णयाला बहुमतेक सेनेतील काॅप्टन,अधिकारी,सचिव,उपसचिव,जानकार यानी समर्थन दिले आहे.लोकशाही व्यवस्थेत जर ऐखादि योजना अयशस्वी झाली तर बहुमताने आलेली सरकार त्यात बदल करु शकते जसे मोदी सरकार करत आहे.मग हा संविधानीक मार्ग असताना हिंसा,जोडपोड,देशाच्या संपत्ती ची हानी असे प्रकार का होत आहेत.आम्ही अस समजावे की मा.नरेंद्रजी मोदी याना निवडणूकीत पराभुत करुच शकत नाहि.म्हणून असे प्रकार……. ते हि पु.महात्मा गांधी यांच्या देशात
मा.नरेंद्रजी मोदी प्रधानमंत्री भारत सरकार यांच्या अतिशय सुंदर अश्या “अग्नीपथ “याचे भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा महाराष्ट्र च्या वतीने आम्ही समर्थन करतो

मा.नरेंद्रजी मोदी है तो मुमकीन है
प्रकाश गेडाम
प्रदेश सरचिटणीस(संघटन),
भाजपा एस टि मोर्चा महाराष्ट्र प्रदेश
डाॅ. बाबासाहेब आंबेडकर समाज भुषण दलित मित्र महाराष्ट्र प्रदेश

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here