Home बुलढाणा प्राथमिक आरोग्य केंद्र वानखेड टाकली कात 

प्राथमिक आरोग्य केंद्र वानखेड टाकली कात 

50
0

आशाताई बच्छाव

IMG-20220618-WA0007.jpg

प्राथमिक आरोग्य केंद्र वानखेड टाकली कात
ब्यूरो चिफ स्वप्निल देशमूख यूवा मराठा न्यूज बूलडाणा
गावांमध्ये डॉ.एमबीबीएस देणार आरोग्य सेवा
प्राथमिक आरोग्य केंद्रांनी आता कात टाकली आहे. विशेष प्राथमिक आरोग्य केंद्रात एमबीबीएस डॉक्टर उपलब्ध नव्हते. आता एमबीबीएस डॉक्टरांची नियुक्ती झाल्यामुळे . यामुळे रूग्णांना स्थानिक पातळीवरच उपचार करणे शक्य होणार बीएएमस वैद्यकीय अधिकार्याचा काढला प्रभार
प्राथमिक आरोग्य केद्रांचा प्रभार एमबीबीएस डाँ योगेश रामदास कड यांचे कडे सोपविण्यात आला त्यामुळे वानखेड प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत येणाऱ्या सर्व गावातील रुग्णांसाठी आरोग्याच्या दृष्टीने खरोखरच आनंदाची बाब आहे विशेष म्हणजे बुलढाणा जिल्हा परिषद च्या सीईओ भाग्यश्री विसपुते यांनी घेतलेल्या तडकाफडकी निर्णयामुळे आता सामान्य नागरिकांच्या आरोग्याची तपासणी एमबीबीएस डॉक्टर कडून करावयास मिळणार.,
डाँ कड साहेबाचा सत्कार करण्यात आला या वेळी उपस्थित
अशोक तितूर , औषध निर्माण अधिकारी ,घोडसळे सर आरोग्य सेवक , विठ्ठल आखूड वाहान चालक ,अतूल अनासने परिचारक ,स्वप्निल दामोधर , DAT आँपरेटर ,राठोड मँडम ANM, श्रीमती सोनार LHV , गोपाल गूव्हे , ब्यूरो चिफ स्वप्निल देशमूख यूवा मराठा न्यूज बूलडाणा

Previous articleनावाजलेला गुरांचा बाजार भरणाऱ्या वरवट बकाल येथील ठिकाणची दिशा बद्दलविण्याचे निर्देश
Next articleपंडित दिनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन।
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here