Home गडचिरोली पंडित दिनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन।

पंडित दिनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन।

31
0

आशाताई बच्छाव

IMG-20220618-WA0015.jpg

पंडित दिनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन।

गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क):जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शक केंद्र, गडचिरोली या कार्यालयाच्या वतीने दिंनाक 20 व 21 जून 2022 या कालावधीत ऑनलाईन रोजगार मेळावा आयोजीत केला आहे.

करिता इच्छुक उमेदवारांनी कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाच्या
www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोटलवर स्व:ताची नोंदणी (Employment card ) करुन किंव्हा ज्यांनी यापूर्वी नाव नोंदणी केलेली असेल अशा सर्व बेरोजगार उमेदवारांनी आपल्या युजर आयडी व पासवड लॉगीन करुन 20 व 21 जून 2022 रोजी वेबपोटलवर नोंद केलेल्या उद्योजकांच्या रिक्त पदांकरीता उद्योजकांनी नमूद केलेल्या शैक्षणिक पाञतेनूसार अप्लाय करावे.उद्योजकांशी संपर्क साधुन ऑनलाईन मुलाखत द्यावी व ऑनलाईन रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा.असे सहाय्यक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास,रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गडचिरोली यांनी कळविले आहे. अधिक माहिती करीता, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,गडचिरोली या कार्यालयास संपर्क साधावे.

Previous articleप्राथमिक आरोग्य केंद्र वानखेड टाकली कात 
Next articleमुलचेरा तालुक्यातील विजयनगर येथे अतिक्रमणधारक,गावातील समस्या संदर्भात।
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here