Home गडचिरोली मुलचेरा तालुक्यातील विजयनगर येथे अतिक्रमणधारक,गावातील समस्या संदर्भात।

मुलचेरा तालुक्यातील विजयनगर येथे अतिक्रमणधारक,गावातील समस्या संदर्भात।

46
0

आशाताई बच्छाव

IMG-20220618-WA0017.jpg

मुलचेरा तालुक्यातील विजयनगर येथे अतिक्रमणधारक,गावातील समस्या संदर्भात।

मा.खा.अशोकजी नेते यांच्या नेतृत्वात गावक-यांची बैठक                                                     गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)
विजयनगर व परीसरातील अतिक्रमणाच्या प्रश्नावर त खा.अशोक जी नेते साहेब राष्ट्रीय महामंत्री भाजपा जनजाती मोर्चा.यानी वनविभाग अधिकारी (DFO) यांना फोनद्वारे मा.जिल्हा धिकारी गडचिरोली यांचे तर्फे मोजणी होईस्तोव आपण कठोर कार्यवाही करु नये यावर असेच करण्याच्या सुचना वनकर्मचारी याना देतो असे त्यानी सांगितले.

यावेळी प्रकाश गेडाम प्रदेश सरचिटणीस,(संघटन)भाजपा एस.टि.मोर्चा महाराष्ट्र प्रदेश म्हणाले काॅग्रेस ने 2006 मध्ये वनहक्क जमीनीचे पट्टे बाबत निर्णय घेताना 1964 मध्ये आलेल्या बंगाली बाधंव व अनुसूचित क्षेत्रात राहणा-या ओबिसी करीता 25 वर्षाची अट ठेवायला पाहिजे होती त्यावेळी केलेल्या चुकीचा त्रास आत्ता आपल्याला भोगावे लागत आहे.लवकरच मा.नरेंद्रजी मोदी यांच्या नेत्रुत्वातील भाजपा सरकार अटित बदल करनार आहे व सर्वाना जमीनीचे पट्टे मिडतील.भाजपा आपल्या सोबत आहे.यावेळी श्री बाबुराव जी कोहळे.भाजपा प्रदेश सदस्य यानी हि मार्गदर्शन केले
या प्रसंगी खा.अशोकजी नेते,मा.बाबुरावजी कोहळे,भाजपा प्रदेश सदस्य तथा ओबीसीचे जेष्ट नेते,मा.प्रकाशजी गेडाम प्रदेश सरचिटणीस(संघटन) भाजपा एस.टि मोर्चा महा.प्रदेश,मा.प्रकाश दत्ता ता.अध्यक्ष,मा.संदिप कोरेत आ.आघाडी जि.अध्यक्ष मा.सुभाष गणपती,विधान बैघ,बादल शहा,विजय बिशवास,बासु मुजुमदार,संजु सरकार,उमेश सरकार,तसेच गावातील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous articleपंडित दिनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन।
Next articleव-हाणे प्रकरणात गटविकास अधिकारी जितेंद्र देवरे प्रत्यक्ष कृती कधी करणार?जनतेत उत्सुकता..
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here