Home युवा मराठा विशेष पावसाळ्यात विजयंञणेपासुन सावधान।

पावसाळ्यात विजयंञणेपासुन सावधान।

139

राजेंद्र पाटील राऊत

Screenshot_20220613-071820_Google.jpg

पावसाळ्यात विजयंञणेपासुन सावधान।          ,   गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

अनेक ठिकाणी वादळी पावसाने हजेरी लावली. अशावेळी आता येणाऱ्या पावसासोबत येणाऱ्या वादळ वार्यामुळे, संभाव्य अपघात टाळण्यासाठी विज यंञणेपासून खबरदारी घ्यावी.जिवितहानी टाळावी असे आवाहन महावितरण कंपनीने केले आहे.

अतिवृष्टी, वादळाने तुटलेल्या वीजतारा,बीजखांब,रस्त्याच्या बाजूचे फिडर पिलर,रोहिञाच्या लोंखंडी कुंपण,फ्युज बॉक्स तसेच घरातील ओलसर असलेले विद्युत उपकरणे, शेतीपंपाचा स्विचबोर्ड आदिकडे दुर्लक्ष केल्याने दुर्घटना होण्याची शक्यता जास्त असते.

मुसळधार पाऊस आणी वादळी वारा यामुळे झाळाच्या मोठ्या फांद्या तुटून वीजतारांवर पडतात. तसेच झाडे पडल्याने विजखांब वाकला जातो.परीणामी वीजतार तुटण्याचे प्रकार घडतात. त्यात विजप्रवाह असण्याची शक्यता असण्याने अशा तुटलेल्या, लोंबकळणार्या वीजतारा पासुन सावध राहावे. या तारांना हात लावण्याचा किंव्हा हटविण्याचा प्रयत्न करु नये, असे आवाहन महावितरणने केले आहे.

Previous articleनेत्रचिकित्सा शिबिरातील पात्र लाभार्थ्यांना मोफत चष्मे वाटप.
Next articleजुन्ना येथील तलावात बुडून 13 वर्षीय मुलाचा मृत्यू
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.