Home गडचिरोली नेत्रचिकित्सा शिबिरातील पात्र लाभार्थ्यांना मोफत चष्मे वाटप.

नेत्रचिकित्सा शिबिरातील पात्र लाभार्थ्यांना मोफत चष्मे वाटप.

59
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220612-WA0081.jpg

नेत्रचिकित्सा शिबिरातील पात्र लाभार्थ्यांना मोफत चष्मे वाटप.                                                      गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

प्रेरणास्थान आदरणीय माननीय आमदार श्री सुधीर भाऊ मुनगंटीवार यांचे सेवाभावी कार्य डोळ्या समोर ठेऊन श्री अनिल डोंगरे भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून नेत्रचिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरातील विचोडा जुनी पडोली पडोली फाटा यशवंत नगर छोटानागपूर लखमापूर आंबोरा चांदसूर्ला कीटाळी वढोली चिचोली पदमापुर इत्यादी गावातील चष्मे करिता 262 पात्र लाभार्थी ठरले होते आज *दिनांक 12/6/ 2022 ला मौजे विचोडा बु येथील त्या पात्र लाभार्थ्यांना श्री अनिल डोंगरे यांच्या हस्ते चष्मे वितरण करण्यात आले यावेळी सौ.अनिता भोयर. सौ.किरण डोंगरे श्री.प्रमोद जाधव श्री एकनाथ कातकर. श्री.उत्तम पिंगे श्री. वसंतराव महल्ले श्री.श्रीचंद कुडमेथे सौ कल्पना घूने हे या कार्यक्रमाला उपस्थित होते.

Previous articleमतदारांचे म्हणने खर आहे..”””केन्द्रात नरेंद्र जी महाराष्ट्रात देवेंद्र जी
Next articleपावसाळ्यात विजयंञणेपासुन सावधान।
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here