Home गडचिरोली मतदारांचे म्हणने खर आहे..”””केन्द्रात नरेंद्र जी महाराष्ट्रात देवेंद्र जी

मतदारांचे म्हणने खर आहे..”””केन्द्रात नरेंद्र जी महाराष्ट्रात देवेंद्र जी

46
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220612-WA0080.jpg

मतदारांचे म्हणने खर आहे..”””केन्द्रात नरेंद्र जी महाराष्ट्रात देवेंद्र जी

प्रकाश गेडाम, प्रदेश सरचिटणीस,भाजपा एस टि मोर्चा महाराष्ट्र प्रदेश                                    गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

देशात फार वर्षानी हिंदूत्वा चा भाव व लहर चालत असताना हिंदू माणुस जाग्रुत होत असताना 2014 च्या सुमारास जनते मध्ये ,मतदारांन मध्ये ऐक नारा गुंजत होता”””केन्द्रात नरेंद्रजी महाराष्ट्रात देवेंद्र जी “””जनता रुपी मतदारानी मतपेटीतुन हे प्रत्यक्ष साकार पण करुन दाखवल मा.नरेंद्रजी मा.देवेंद्र जी याना सत्ता पण दिली.ती सत्ता प्रथम देश व संत तुकाराम महाराज यांचे प्रमाणे “”जे की रंजले गांजले त्याची म्हणे जो आपुले तोच ची संत जानावा देव तेथे ची पाहावा”””अश्या पध्दतीने चालवत महाराष्ट्रात पहिल्यांदा ओबिसी मंत्रालय निर्माण केल.आदिवासी विकास करीता 9.40% बजेट दिला.पु.डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जी यांचे ईंदुमिलची जागा उपलब्ध करून स्मारक,इग्लड येथील पु.बाबासाहेब राहात असलेल घर विकत घेतल.भाजपा जाती,जमाती ,ओबिसी विरोधी आहे.हा काॅग्रेस ने पसरविलेला भ्रम दुर केला
&राज्यसभा निवडूनुक व मा.देवेंद्र जी&
अस म्हणतात “ईतिहास ईतिहासाची पुनरावृत्ती करतो”तसच घडल महाभारत सर्व बुजुर्ग,रती महारथी ऐकीकडे व भगवान श्रीकृष्ण सोबत अर्जुन ऐकीकडे पण युध्द भगवान श्रीकृष्ण च्या आशिर्वादाने अर्जुनानेच जिंकले.आताच्या भारतात व महाराष्ट्रात (कारण 136 करोड जनते पैकी 123 करोड राष्ट्रात राहतात व 13 करोड महाराष्ट्रात राहतात)याची पुनरावृत्ती झाली.नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडनुकीत ऐकीकडे दिग्गज मा.शरदजी पवार साहेब,मुख्यमंत्री मा.उध्दव जी ठाकरे साहेब.मा.उपमुख्यमंत्री अजितजी पवार साहेब व काॅग्रेस चे 75 वर्षाचा सत्तेचा अनुभव असलेले नेते.या सर्व महाविकास आघाडी सरकारचे आमदार 154 मा.खा.संजयजी राऊत यांच्या कथना प्रमाणे 170 आमदार अश्यातच मा.देवेंद्र जी फडणविस कोरोना मुळे घरी कोरोटाईन पण मा.नरेंद्रजी मोदी यांच्या नेत्रुत्वात मा.देवेंद्र जी ने 106 आमदार असताना
3 राज्यसभेचे खासदार निवडून आनले व मा.श्री चंद्रकांत जी दादा याना वाढदिवसाच गीप्ट दिल.””ये है देवेंद्र जी “”
&विधानपरिषद व मा.देवेंद्र जी&
महाविकास आघाडी सरकारने 12 उमेदवार मा.राज्यपाल नियक्त आमदार करीता यादि पाठविली मा.राज्यपाल याना भेटुन मा.देवेंद्र जी म्हणाले हि यादि महाराष्ट्र मंत्री मंडळाचे प्रमुख मा.मुख्यमंत्री यानी पाठवायची आहे जर मा.मुख्यमंत्री आजारी किंवा ईतर कारनाने नसतील तर मा.मुख्यमंत्री यानी ईतर मंत्री याना मा.मुख्यमंत्री यांच चार्ज द्यावा मग या हंगामी मा .मुख्यमंत्री यानी तशी आमदार करीता यादि मा.राज्यपाल यांचे कडे पाठवावि पण असा चार्ज न देता मा.उपमुख्यमंत्री तशी यादि पाठवु शकत नाहि.बस्स यादि अटकली “”ये हे मा.देवेंद्र जी “”
&महाराष्ट्रातील मंत्र्यांची जेल वारी व मा.देवेंद्र जी&
मा.अणीलजी देशमुख साहेब राज्याचे ग्रुहमंत्री असताना संघ व भारतरत्न मा.सचिन तेंडुलकर व गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर जी यांची चौकशी करनार असा विचार प्रगट केला.तसेच मा.मल्लीक मंत्री यांचे हि दाउद इब्राहिम यांचे व त्यांची बहिण,भाउ यांचेशी जमीन सौदा.मुबंई महापालिकेचे गटनेते या सर्वांची अभ्यास पुर्ण मालीका चालविली व त्याना जेल मध्ये जाव्हे लागले भारतातील मा.देवेंद्र जी पहिले विरोध पक्ष नेते आहेत ज्यानी मंत्र्याना भ्रष्टाचार प्रकरणात जेल मध्ये पाठविले.”ये है मा.देवेंद्र जी
ओबिसी आरक्षण व मा.देवेंद्र जी.
महाराष्ट्रात आरक्षण 50% च्या वर आहे हे काॅग्रेस आमदार यांचे पुत्र व भंडारा येथील मा.नगराध्यक्ष यानी कोर्टात याचीका दाखल केली.मा.न्यायालयाने ईंपेरीकल डेटा सादर करण्याच्या सुचना 2 वर्षा पुर्वि च महाविकास आघाडी सरकारला दिला.तेव्हा विरोध पक्ष नेता म्हणून व महाराष्ट्रात पहिले ओबिसी मंत्रालय निर्माण करणारे मा.मुख्यमंत्री म्हणून मा.देवेंद्र जी फडणविस ने “ओबिसी आरक्षण प्रकरन माझ्या कडे द्या जर ओबिसी ला तरत आरक्षण मिळवुन नाहि दिले तर राजकीय संन्यास घेईन”” खर तर राजकारणात ऐवडे रिस्क कोन्हिहि घेत नाहि पण मा देवेंद्र यानी ती घेतली व कश्या पध्दतीने ओबिसी आरक्षण वाचवायचे याची ब्लुप्रिंटच तयार केली ती मध्ये प्रदेश सरकार ला(मा.शिवराज जी चव्हाण मुख्यमंत्री मध्ये प्रदेश) याना दिली व महाविकास आघाडी सरकारला पण घ्या म्हटले पण महाविकास आघाडी सरकारने ते घेतले नाहि.मा.न्यायालयाने मध्य प्रदेश सरकारने (मा.देवेंद्र जी) यांच्या डेटा प्रमाणे डेटा सादर केल्या मुडे ओबिसी आरक्षण सहित स्थानीक स्वराज्य संस्थेतील निवडनुक घेण्याची संधि दिली.तेच मा.न्यायालय महाविकास आघाडी सरकारला धक्का देत ओबिसी आरक्षण रद्द केले.””ये है मा.देवेंद्र जी
आत्ता परत ऐक नारा गुंजत आहे.महाराष्ट्रात मा.देवेंद्र जी है तो मुमकीन है
कुठल्याही प्रश्नांचा सखोल अभ्यास करुन त्याला न्याय मिळवुन देणा-या मा.देवेंद्र जी यांच्या या न्याय देना-या सिस्टिम च. अभिनंदन,सेवा जोहार

Previous article१४ जून च्या बाईक रॅलीला मोठ्या संख्येने उपस्थित रहा आमदार डॉक्टर देवरावजी होळी
Next articleनेत्रचिकित्सा शिबिरातील पात्र लाभार्थ्यांना मोफत चष्मे वाटप.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here