Home वाशिम पी.एस.बि.,ट्राइकोडर्मा आणि अझटोबॅक्टर वर शेतकऱ्यांना मार्गदर्शन

पी.एस.बि.,ट्राइकोडर्मा आणि अझटोबॅक्टर वर शेतकऱ्यांना मार्गदर्शन

45
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220612-WA0084.jpg

पी.एस.बि.,ट्राइकोडर्मा आणि अझटोबॅक्टर वर शेतकऱ्यांना मार्गदर्शन                                        वाशिम,(रितेश गाडेकर प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)

बाम्हणवाडा येथे गीताई ह्युमनकाईंड डेवलपमेंट ट्रस्ट पुणे द्वारा संचालित डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ सलंग्नित कर्मयोगी बाबरावजी जोगदंड कृषी महाविद्यालय आमखेडा यांच्या विद्यमानाने दिनांक १०/०६/२०२२ रोजी कृषी दुत ओम संतोष सावके व विशाल मधुकर चव्हाण यांनी शेतकऱ्यांना बीज प्रकिया बाबत मार्गदर्शन केले.या दरम्यान शेतकरी संतोष सुर्वे, बाबुराव हिरवे, दशरथ कचवे व गावकरी मंडळी उपस्थित होते.कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांना कृषी महाविद्यालयातचे प्राचार्य डॉ. एस. एम.जाधव,प्रा. प्रदीप निचल कार्यक्रम समन्वयी डॉ.रवी करंगामी व प्रा अंकुश वाठोरे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.कृषी महाविद्यालयात आमखेड यांच्या माध्यमातून ग्रामीण भागात शेतकऱ्यांसाठी विविध उपक्रम राबविण्यात त्यात विद्यार्थी चा सहभाग होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here