Home नांदेड कडलवार मालिकार्जुन यांना राष्ट्रीय समाज पक्षाचे देगलूर शहराध्यक्षपदी निवड. नांदेड जिल्हा ब्युरो...

कडलवार मालिकार्जुन यांना राष्ट्रीय समाज पक्षाचे देगलूर शहराध्यक्षपदी निवड. नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा

43
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220612-WA0078.jpg

कडलवार मालिकार्जुन यांना राष्ट्रीय समाज पक्षाचे देगलूर शहराध्यक्षपदी निवड.
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
देगलूर:
सामाजिक व राजकिय कार्य विचारात घेऊन राष्ट्रीय समाज पक्षाने मल्लिकार्जुन कडलवार यांना देगलूर तालुका शहराध्यक्षपदी नियुक्ती केली व त्यावेळी पक्षांनी त्यांना खालील जबाबदारी देऊन उपकृत केले
आपल्यावर सोपवलेली जबाबदारी पक्षाचे संविधान, नियमावली व अनुशासन संहितेला अनुसरून पार पाडावी, पक्षाने चालविलेल्या चळवळीत, आंदोलनात व सर्व कार्यक्रमांना आपली उपस्थिती अनिवार्य आहे.
आपण राष्ट्रीय समाज पक्षाच्या विचारसरणीशी व कार्यक्रमास निष्ठा बाळगून व एकरूप होऊन तन्मयतेने आपल्या कार्यक्षेत्रात राष्ट्रीय समाजपक्षाच्या कार्याला गतिमान करावे ही अपेक्षा आहे.
पक्ष व पक्षनेतृत्वावर विश्वास ठेवून आपण आपल्या उत्कृष्ट कायनि पक्ष बळकट करावा आणि पक्षात व जनमानसात मोलाचे स्थान प्राप्त करावे त्यावेळी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.ना. महादेवजी जानकर साहेब यांनी मन:पूर्वक अभिनंदन ! व आगामी कार्यास हार्दिक शुभेच्छा दिल्या.

Previous articleपी.एस.बि.,ट्राइकोडर्मा आणि अझटोबॅक्टर वर शेतकऱ्यांना मार्गदर्शन
Next article१४ जून च्या बाईक रॅलीला मोठ्या संख्येने उपस्थित रहा आमदार डॉक्टर देवरावजी होळी
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here