Home नांदेड विजेच्या लपंडावाने महावितरणच्या पावसाळ्यापूर्वी कामावर नागरीक चिंतेत

विजेच्या लपंडावाने महावितरणच्या पावसाळ्यापूर्वी कामावर नागरीक चिंतेत

68
0

राजेंद्र पाटील राऊत

Screenshot_20220612-155606_Google.jpg

विजेच्या लपंडावाने महावितरणच्या पावसाळ्यापूर्वी कामावर नागरीक चिंतेत

संग्राम पाटील तांदळीकर
मुखेड तालुका प्रतिनिधी

पावसाळ्याच्या तोंडावर मुखेड तालुक्यातील येवती सबस्टेन्स आर्तगत विज पुरवठा होत आणून हवेची थोडीशीही लहर आली की विज पुरवठा खंडीत होतो यामुळे येवती सबस्टेन्स आर्तगत गावाची नागरिक त्रस्त झाले आहेत लवकरच पावसाळा होणार आहे तरी विज वितरण कंपनीला जग येत नसल्याने पावसाळ्यापूर्वी कामावर प्रश्‍न चिन्ह निर्माण होत आहे दरवर्षी पावसाळा आला की विजेचा लपंडाव सुरू होतो पंरतु यावर आता पर्यंत कुठली ही उपाय योजना करण्यात आली नाही पावसाळा तोंडावर आल्याने सोसाट्याचा वाऱ्यामुळे झाडाच्या फांदीवर विधुत तारेवर पडुन विधुत तारा तुटण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे महावितरणने याकडे लक्ष देऊन यावर उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे पावसाळा आला कि येवती सब स्टेशन अंतर्गत वीजपुरवठा खंडित होतो वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर तो पूर्ववत व्हायला बराच वेळ लागतो त्यामुळे नागरिकांचे विज नसल्यामुळे
त्रास सहन करावा लागतो ग्रामस्थ विजेच्या लपंडावामुळे हैराण झाले आहे या बाबत वारंवार तक्रार करूनही वितरण कंपनीने याकडे लक्ष देत नसल्याने नागरिकांमध्ये वीज वितरण कंपनी व संताप व्यक्त होत आहे विद्युत पुरवठा खंडित होऊन यांचे संभाव्य धोका टाळण्यासाठी महावितरणकडून दरवर्षी देखभाल-दुरुस्ती कमी केले जाते झाडाचा लहान फाटा तोडून टाकले दुरुस्ती कामे केली जाते तुटलेले रोहित्रची अर्थिंग तपासणे आदीसह मेंटनस चे काम करणे गरजेचे आहे परंतु पावसाळ्याला लवकरच सुरुवात होणार असताना वीज पुरवठा खंडित होत असल्यामुळे पावसाळ्यापूर्वी प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे

Previous articleकायदा सुव्यवस्था अबाधीत ठेवण्यासाठी पोलीस पाटलांनी जबाबदारी म्हणुन पाडावे कर्तव्य पार संग्रामपूर तहसीलदार यांचे आव्हान
Next articleपी.एस.बि.,ट्राइकोडर्मा आणि अझटोबॅक्टर वर शेतकऱ्यांना मार्गदर्शन
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here