Home वाशिम बाम्हणवाडा येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त गीताई ह्युमनकाईंड डेवलपमेंट ट्रस्ट पुणे द्वारा संचालित...

बाम्हणवाडा येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त गीताई ह्युमनकाईंड डेवलपमेंट ट्रस्ट पुणे द्वारा संचालित वृक्षरोपण व जनजागृती

71
0

आशाताई बच्छाव

IMG-20220607-WA0043.jpg

बाम्हणवाडा येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त गीताई ह्युमनकाईंड डेवलपमेंट ट्रस्ट पुणे द्वारा संचालित वृक्षरोपण व जनजागृती                        वाशिम,(रितेश गाडेकर प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ सलंग्नित कर्मयोगी बाबरावजी जोगदंड कृषी महाविद्यालय आमखेडा यांच्या विद्यमानाने दि.०५/०६/२०२२ रोजी पर्यावरणाबद्दल गावकरी मंडळींमध्ये जनजागृती व वृक्षरोपणाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला गावचे तंटा मुक्त अधिकारी रामदास आढाव ,शेतकरी संतोष सुर्वे, बाबुराव हिरवे, दशरथ कचवे व गावकरी मंडळी उपस्थित होते.कृषी महाविद्यालयातील विद्यार्थी ओम संतोष सावके आणि विशाल मधुकर चव्हाण यांनी कार्यक्रमाचे आयोजन आणि पर्यावरण दिनाचे महत्व गावातील नागरिकांना समजावून सांगितले तसेच गावात वृक्ष वाटप केली.कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांना कृषी महाविद्यालयातचे प्राचार्य डॉ. एस.एम.जाधव,प्रा.प्रदीप निचल कार्यक्रम समन्वयी डॉ.रवी करंगामी व प्रा अंकुश वाठोरे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.कृषी महाविद्यालयात आमखेड यांच्या माध्यमातून ग्रामीण भागात शेतकऱ्यांसाठी विविध उपक्रम राबविण्यात आले त्यात विद्यार्थ्याचा सहभाग होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here