Home वाशिम वाशीम मधील अथर्व ने JEE मध्ये नंबर 137 Rank. मिळविल्याने सर्वत्र अभिनंदन ...

वाशीम मधील अथर्व ने JEE मध्ये नंबर 137 Rank. मिळविल्याने सर्वत्र अभिनंदन   

206

आशाताई बच्छाव

1000323644.jpg

वाशीम मधील अथर्व ने JEE मध्ये नंबर 137 Rank. मिळविल्याने सर्वत्र अभिनंदन                                 वाशीम , प्रतिनिधी निखिल धुत  –  वाशिम जिल्ह्यातील राहणारे श्रीरामजी धूत यांचा नातू अथर्व प्रवीणजी भुतडा JEE परीक्षेत all India Rank 137(EWS प्राप्त केले
अथर्व ने आपले नर्सरी ते दहावी पर्यंत शिक्षण हॅपी फेसेस शाळेत घेतले तसेच शाळेत असताना होमी भाभा परीक्षेत सुद्धा सुवर्ण पदक मिळाले. लहानपणापासून अभ्यासात खूप मेहनत घेत आहे आणि या सर्व काही आजोबा आजींनी त्याला परिपक्व करण्यात मोठे योगदान असून आपले कठोर परिश्रमाने यश मिळविले त्याने आई-वडील, आजी-आजोबा आणि आपल्या समाजाचे नाव रोशन केले.